Five People Died In Parbhani : परभणीच्या सोनपेट तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे सेफ्टी टँकची स्वच्छता करताना एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ‘तो’ निर्णय घ्यावाच […]
CBSE 12TH Result 2023 : सीबीएसईने 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी परीक्षेला बसलेल्या 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. यंदा निकालासोबत विद्यार्थ्यांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी दिली जाणार नसल्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना अनावश्यक स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी 12वी मध्ये एकूण 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम […]
Supreme Court On Uddhav Thackeray Resignation : राज्यतील ठाकरे विरूद्ध शिंदे सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने यावेळी काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहे. यावेळी न्यायालयाने नबाब रेबिया प्रकरण सात न्यायाधिशांच्या घटनापिठाकडे वर्ग करण्याचा निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या राजीनामा देण्यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. Maharashtra Political Crisis : आम्हाला अजूनही विश्वास, […]
Maharashtra Political Crises : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (11 मे) सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाचा निर्णय आला आहे. या निकालानंतर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यासाठी लवकरच निर्णय घेण्याचे आदेश सभापतींना देण्यात आले आहेत. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. […]
महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली आहे. […]
Maharashtra Political Crises : राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. काही वेळापूर्वी ते नॉटरिचेबल झाल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता झिरवळ माध्यमांसमोर येत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कुठेच गेलो नव्हतो. इथेच आहे. […]
Devendra Fadanvis On Maharastra Political Crises : बंडखोरीनंतर राज्याच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानाला जात आहे. उद्या सर्वोच्च न्यायालय राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. […]
Maharashtra Political Crises : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. ते […]
Devendra Fadanvis On Maharashtra Political Crises : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये यावर निर्णय लागेले अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान करत काहींना सल्लादेखील दिला आहे. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते. LIVE | Media interaction in #Wardha https://t.co/3SaJb6nyd4 — Devendra Fadnavis […]
Rahul Narvekar On Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा अतिमहत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं असे महत्त्वाचे विधान नार्वेकरांनी केले आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पू्र्ण […]