पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) येत्या 18 मे रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील (Pune) बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यकारिणीची बैठक नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका लागण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या […]
Pune Street Vendors: पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला […]
Once again Siddaramaiah will become Chief Minister. While DK Shivakumar will be given the post of Deputy Chief Minister, Home Minister and other important ministerial posts महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन (Karnataka CM) निर्माण झालेला तेढ सोडवला असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्यासह इतर 2 निरीक्षकांनी कर्नाटकातील […]
IPL : Seven teams are in the race for the remaining three spots in the playoffs आयपीएलमध्ये (IPL 2023) प्लेऑफची लढाई अटीतटीची झाली आहे. आतापर्यंत साखळी फेरीत 62 सामने खेळले गेले असून आता केवळ 8 सामने बाकी आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ एकाच संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स […]
Skymet On Monsson : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्याने सर्वसामान्यांसह सर्वांनाच आता मान्यूनचे वेध लागले आहेत. मात्र, त्याआधी स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. स्कायमेटच्या या माहितीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे. Monsoon News : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत स्कायमेटनं दिली महत्त्वाची अपडेट या […]
Mark Zuckerberg has launched a new feature with the intention of making WhatsApp talk more secure. सिक्रेट व्हॉट्सअॅप टॉक करणाऱ्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) एक नवीन फिचर लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपची मुख्य कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरला व्हॉट्सअॅप ‘चॅट लॉक फीचर’ असं म्हटलं जात आहे. या […]
New Zealand Hostel Fire : न्यूझीलंडमधील वेलिंग्टनमध्ये चार मजली हॉस्टेलला आग लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची भीषणता बघता मृत्युची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 10 people killed in fire at New Zealand hostel Read @ANI Story | https://t.co/WSgJaMDVO8#NewZealand #ChrisHipkins #Hostelfire pic.twitter.com/14NcEY4UqE […]
Rohit Pawar Meets Suneel Shelke : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या आवारे यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. या हत्येतनंतर आवारे यांच्या आईने केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी […]
Karnataka CM : कर्नाटकमध्ये काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामागे दोन व्यकींचा मोठा वाटा असून, यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि दुसरे म्हणजे पक्षासाठी हनुमानाची भूमिका निभावणारे डीके शिवकुमार यांच्या नावाचा समावेश आहे. विजयानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना पोस्टरच्या माध्यमातून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत […]
MMCC Law Student Commit Suicide : शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने रॅगिंगल वैतागून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्याविरूध्द चतुःश्रृंगी […]