मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनी लेटरच्या माध्यमातून लेटर बॉम्ब टाकत हल्लाबोल केला आहे. कुठला सैनिक देशाच्या, राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करतो? असा सवास त्यांनी महाराष्ट्र सैनिक म्हणवणाऱ्यांना केला आहे. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी, विनाशकारी मानसिकता असल्याची टीकाही चव्हणा यांनी केली आहे. दगड फेकणाऱ्या नव्हे तर दगड रचणाऱ्या तरुणाईची साथ हवी, […]
Asia Cup 2023 Team India Squad Announced : आगामी आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, BCCI कडून 17 सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. Rohit Sharma (Captain), Shubman Gill, […]
टोकियो : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून, टोकीयो विमानतळावर मराठी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने फडणवीस भारावले आणि त्यांनी जपानमध्ये येऊनही आपल्याला मुंबई-पुण्याचा फील येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात फडणवीस जपानमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. शिंकमसेन बुलेट ट्रेवमधून लुटला प्रवासाचा आनंद जपानमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी शिंकमसेन या […]
मुंबई : तलाठी पदासाठी आज राज्य भरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणाऱ्या होत्या. परंतु, राज्यातील विविध केंद्रांवरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता प्रशासनाला परीक्षेची वेळ बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. पहिले ही परीक्षा दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणार होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता याच्या वेळेत बदल करण्यात आला असून , आता ही परीक्षा 2 […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भाजपला थेट चॅलेंज दिले असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राऊतांनी त्यांच्या मतदार संघाचं नाव घेत एकप्रकारे घोषणाच केली आहे. शिवसेना-भाजपची युती असल्यापासून भाजपकडे असणाऱ्या ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी राऊतांनी रणनीती आखण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकाचं काय आम्ही तुरूंगातही जातो असेही विधान राऊतांनी केले […]
मुंबई : शरद पवारांची बीडमधील सभा झाल्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांची 27 ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. ही सभा रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री […]
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सर्वांना परिचित आहे. याचाच प्रत्यय आज पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात आला. यावेळी राज ठाकरेंच्या निशाणाऱ्यावर होती सध्याची पत्रकारिता. सध्या चालवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सुरू असलेली पत्रकारिता यावर राज यांनी परखड मत व्यक्त करत राज ठाकरे घरातून निघाले ही काय ब्रेकिंग न्यूज होऊ शकते का? […]
मुंबई : शरद पवार यांची बीडमध्ये नुकतीच सभा पार पडली. त्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची उत्तर सभा येत्या 27 ऑगस्ट रोजी पोर पडणार होती. मात्र, बीडमधील सभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि अन्य नेत्यांकडून ना अजित पवार यांच्यावर थेट टीका करण्यात आली नाही धनंजय मुंडे यांच्यावर. त्यामुळे जर टीकाचे केली […]
मुंबई : आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पदाबाबत भाकित वर्तवले आहे. परंतु, अद्यापपर्यंत शिंदेंच्या पदावर कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी शिंदेंबाबत केलेल्या दाव्यामुळे शिंदेंचे टेन्शन पुन्हा वाढलं आहे. सप्टेंबर महिन्यापासून मुख्य खुर्चीपासून राज्या बदलाला सुरूवात होईल असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. राज्यात […]
बीड : अजितदादांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून, शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि. 17) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ल्यात पवारांची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी अनेक नेत्यांची भाषणं झाली. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर उघडपणे […]