Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन जवळपास दीड वर्षाहून अधिकचा काळ लोटला असून, दोन्ही देशातील युद्धाला पूर्णविराम मिळण्यास यश आलेले नाही. या सर्वामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांना धमकी दिली. एवढेच नव्हे तर, पुतीन यांची […]
पाटणा : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार असून, यावेळेसही मोदींचाच विजय होईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजपचा हा दावा खोडून काढण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज (दि.23) पाटण्यात पार पडली. यात भाजपच्या विरोधात एकजुटीने लढण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. तर, द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही एकजुटीने पुढे जाऊ, असे […]
Job Scam In TCS : देशात दिवसेंदिवस बेरोजगार तरूणांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना, देशातील दिग्गज आयटी कंपनी TCS मधून मोठा नोकरी घोटाळा समोर आला आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याबद्दल ऐकले असेल. मात्र आता खासगी नोकरीसाठी हा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत […]
Devendra Fadanvis Attack On Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि […]
Bomb Blast Threat Call To Mumbai Police : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना विविध प्रकारच्या धमक्यांचे फोन येत असून, अशाच एका धमकीच्या फोननं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावेळी मुंबई पोलिसांना आलेल्या फोनमध्ये मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर पोलीस सतर्क झाले असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. […]
PM Modi America Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, सध्या सगळीकडे या दौऱ्याची बारकाईने दखल घेतली जात असून, जगभरातील अनेक देश या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. मोदींचा कुठलाही दौरा म्हटलं की, त्याची चर्चा होतेच मग तो दौरा भारतातील असो की, परदेशातील. आता अमेरिकेच्या संसदेत पार पडलेल्या मोदींच्या भाषणासोबतच त्यावेळी घडलेल्या गोष्टींची […]
Titanic Submarine Update : आपल्यापैकी अनेकांनी टायटॅनिक हा चित्रपट पाहिला असेल. या महाभयंकर जहाचाचा 1912 साली अपघात झाला आणि जवळपास 1500 प्रवाशांना जलसमाधी मिळाली. त्यानंतर आता याच जहाचाचे अवशेष पाहण्यासाठी पाच जणांना घेऊन गेलेली पाणबुडी रविवारपासून बेपत्ता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पाणबुडीत कुणी सर्व सामान्य नागरिक नसून अरबपती आहेत. या सर्वांचा शोध युद्धपातळीवर घेतला […]
MPSC Topper Darshana Pawar Murder Case Update : राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. विविध शहरात फिरत असलेल्या राहुलला मुंबईतील अंधेरी मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या […]
Devendra Fadanvis On Udayanraje & Shivendraraje Controversy : पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह काल (दि. 21) समोरासमोर आले होते. त्यानंतर आज हा वाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला. आज फडणवीसांनी दोन्ही राजांची भेट घेतली. यावेळी दोन्ही […]
PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल (दि. 20) रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. त्यानंतर मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या. सध्या यातीलच एका भेटवस्तूची म्हणजेच ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ ची. हे नेमकं काय आहे आणि […]