जगभरात आपण पत्नी-पत्नीच्या प्रेमाच्या कहाण्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. तर, अनेकदा पती-पत्नीमधील वाद झालेलेदेखील ऐकले असतील. यातील काही घटना या अतिशय भयानक अशा असतात ज्या ऐकतानाही अंगावर अक्षरक्षः शहारे येतात. अशाच एका निर्दयी पत्नीची स्टोरी समोर आली आहे. यात या महिलेने पहिले तिच्या पतीची हत्या केली आणि त्यानंतर तिने गुगलवर लग्जरी जेल शोधले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान […]
Anil Bonde Criticizes Eknath Shinde : शिवसेनेकडून काल (दि.13) रोजी वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंनी भलीमोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उघडपणे टीका केली आहे. त्यांच्या या विधानामुळे सेना-भाजपमधील वाद आता आणखी शिगेला पोहचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेडूक कितीही हवा भरली […]
Nitesh Rane : राज्यातील वर्तमान पत्रात काल (दि. 13) शिवसेनेची भलीमोठी जाहिरात प्रकाशित झाली. या जाहिरातील केवळ मुख्यमंत्री शिंदेंचाच फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे भाजप-सेनेच्या महायुतीत मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही जाहिरात सेनेची नव्हती असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे मंत्री शुभंराज देसाईंनी काल दिले होते. तर, आज शिवसेनेकडून सर्व वर्तमानपत्रात आणखी एक भली […]
Sourav Ganguly On Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील भारताचा हा चौथा पराभव होता तर, WTC मधील सलग दुसरा पराभव होता. या पराभवानंतर चाहत्यांकडून भारतीय संघासह कर्णधार रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणात […]
चीन अर्थात ड्रॅगन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. जगभरातून चीनवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवल्यानंतरही चीन काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाहीये. त्यानंतर आता चीननं पुन्हा एका मिशनवर काम करण्यास सुरूवात केली असून, यासाठी चीनकडून विशेष पुढाकार घेतला जात आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष अनेक दशके जुना असून, या वादाचा मूळ कारण हे अल-अक्सा मशीद […]
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरू एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील खंडाळा घाटात एका केमिकलच्या टँकरने पेट घेतला. यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर गेल्या तासाभरापासून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती […]
एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतानाच आता या दोन्ही पक्षांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ तसेच ठाण्याती जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे लोकसभांचे बिगुल वाजण्यापूर्वीच सेना-भाजप युतीत मिठाचा खडा पडला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंच्या मुलाला भाजपकडून […]
Pakistan Russia Oil : भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि चीन प्रत्येकवेळी भारताला काही ना काही कुरघोड्या करून डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, या कुरघोड्यांना भारताककडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जाते. परंतु, आता भारताला त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणवणाऱ्या रशियाने (Russia) धोका दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रशियाने चीनच्या (China) सांगण्यावरून भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तानला (Pakistan) स्वस्तात […]
Sharad Pawar Announce Supriya Sule, Prafull Patel as Executive Chairman : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली […]
भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची एक जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी कधी पोटनिवडणूक जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप निवडणुकांबाबत कोणतीही स्पष्टता नसताना सर्वच पक्षांकडून या जागेसाठी इच्छूकांनी आपापल्या पद्धतीने कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसे नेते वसंत मोरे यांनी आपण जर पक्षाने मला संधी […]