पुणे : दिल्लीतील महाराष्ट्र सदन भ्रष्ट्राचार प्रकरणात तुरूंगवास भोगलेल्या छगन भुजबळांबाबत (Chagan Bhujbal) वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, भुजबळ आंबेडकरांच्या दाव्यावर नेमकं काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी […]
Warren Buffett Berkshire Hathaway Exits From Paytm : जगातील मोठ्या गुंतवणूकदारांच्या यादीत असलेल्या दिग्गज गुंतवणुकदाराला भारतात 630 कोटींना फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात बसलेल्या या फटक्यानंतर दिग्गज अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) यांनी पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्समधील त्यांचा संपूर्ण हिस्सा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिटलर’चं नाव घेत पोस्ट केली, नंतर डिलीट […]
Uttarkashi Rescue : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये चार धाम प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला सिल्क्यरा बोगद्यात गेल्या 13 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यानंतरही अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नसून, या सर्वांना अन्न, पाणी, औषध आणि ऑक्सिजन पाईपद्वारे कामगारांना पाठवले जात आहे. या सर्वांमध्ये आता बोगद्यात अडकलेल्या […]
Sanjay Raut Post Macau Casino Video On Social Media Platform X : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मकाऊतील कॅसिनोतला फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणावर स्वतः बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्यानंतर आता राऊतांनी मकाऊच्या कॅसिनोतला […]
How Managed Manoj Jarange Patil Mharashtra Tour Konow About Planning : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्याआधी जरांगेचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी जरांगेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या या दौऱ्यामागे पाठिंबा देणारे काही गुप्त हात आहेत असा दावा काही नेत्यांकडून केला […]
Akbaruddin Owaisi Threatens Cop : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) नेते आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी मंगळवारी (दि. 21) भरसभेत एका पोलीस अधिकाऱ्याला उघडपणे धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. येत्या 30 नोव्हेंहर रोजी येथे विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार आणि […]
Bageshwar Baba Controversial Statement In Pune : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून वादाला तोंड फुटलेले असतानाचा आता बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shashtri) यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल, असे विधान केले आहे. Video […]
PM Narendra Modi in Team India Dressing Room VIDEO : अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेडाडूंना रडू कोसळले होते. त्यानंतर खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. यावेळी नेमका काय संवाध झाला मोदी काय म्हणाले असे प्रश्न अनेकांना पडले होते. […]
ICC Playing XI Of World Cup 2023 : विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच (ICC) ने विश्वविजेत्या संघाच्या कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ICC नं 2023 विश्वचषकासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर केले असून, या संघात 6 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. […]
Manoj Jarange Patil Rally In Pune Kharadi Area : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज (दि.20) जरांगे पाटलांची सभा पुण्यातील खराडी परिसरात पार पडली. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखल देत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाने […]