बीड : एकीकडे मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. ओबीसींमधून मराठा (Maratha OBC Reservation) समाजाला सरसकट आरक्षणास माझा विरोध असून, असे प्रमाणपत्र देणे बेकादेशीर आहे. अशाप्रकारे प्रमाणपत्र देणारे सत्तेतून बाहेर पडतील असा इशारा भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांचे विधान […]
पुणे : शहरातील विविध भागात साखळी बॉम्बस्फोट (Serial Blast) घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. इसिसच्या मॉड्युलप्रकरणी तपासात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी फरार दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती […]
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आज (दि.6) जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले असून, गेल्या तीन दिवसांत दिल्लीत दुसऱ्यांदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. (Delhi Earthquake) दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी हे धक्के जाणवले असून, रिश्टर स्केलवर 5.6 एवढी तीव्रता नोंदवण्यात आली आहे. या जोदार भुंकपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज जाणवलेल्या भूकंपात […]
मुंबई : राज्यात काल (दि.5) पार पडलेल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींचे निकाल आज (दि. 6) समोर आले असून, भाजपनं सातशेहून अधिक ग्रामपंचायतींवर कमळ फुलवले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी भाजपसाठी हा विजय मोठा मानला जात आहे. या मोठ्या विजयानंतर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, विविध मुद्द्यांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]
Maharashtra Gram Panchayat Election Result Update : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. तर, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), खासदार डॉ. अमोल […]
Shubman Gill Prediction About Virat Kohli & Team India : भारतीय संघाच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर संघाने यंदाच्या विश्वचषकातील हंगामात सर्वच्या सर्व आठ सामन्यांमध्ये विजयी पताखा फडकवली आहे. संघातील अनेक खेळाडूंच्या कामगिरीमुळे ते चर्चेत आहेत. यात काही फलंदाज आहेत तर, काही गोलंदाज. मात्र, यातील एक फलंदाज म्हणजे शुभमन गिल ज्याची नेहमीच चर्चा होते. परंतु, यावेळी तो […]
Hardik Pandya First Reaction After Out From WC 2023 : विश्वचषक स्पर्धेतील सर्व सात सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र, या आनंदावर विरजण पडले असून, संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता हार्दिक पांड्याने सोशल […]
Elvish Yadav : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचे विष पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वामध्ये आता अनेकांच्या मनात सर्पदंशाची नशा (Snake Bite) नेमकी कशी केल जाते आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच […]
मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना (Atul Londhe) नुकत्याच CM शिंदेंच्या घरी पार पडलेला गणपती उत्सवाची आठवण झाली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक ट्विट करत मुख्यमंत्री एखनाथ शिंदेंना […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Sanjay Raut […]