अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 26) शिर्डी दौऱ्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. ही टीका करताना पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंचावर उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांकडून टीकेची राळ उठवली जात असतानाचा आता खुद्द […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभेपूर्वी देशातील मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आऊटडेटेड मोबाईल फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला आहे. 2014 पूर्वीचे सरकार हँग मोडमध्ये होते, रिस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता, बॅटरीही निरुपयोगी होती. मात्र, 2014 मध्ये देशातील […]
दोहा : कतारमध्ये काल (दि. 26) भारतीय नौदलाच्या (India Navy) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या 50 वर्षांच्या नात्यात कटूता येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कतार (Qatar) हा आखातातील एक छोटासा देश जरी असला तरी, भारतासाठी तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नेमके भारत आणि कतार देशातील नातेसंबंध कसे आहेत […]
दोहा : हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये (Qatar) अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy Ex Officer In Qatar) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शिक्षेनंतर या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयामुळे मोठा […]
पुणे : नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकने (Pune Corporation) प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांना नोटीस काढत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. पाठवण्यात आलेल्या या दंडात्मक नोटीसीला बालन यांनी आज (दि. 25) प्रत्युत्तर दिले असून, यात त्यांनी दिलेली नोटीस चुकीची व […]
Actor RajKummar Rao Appointed As a National Icon For EC : भारतातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा (Assembly Election) निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ‘शादी मे जरूर आना’ फेम राजकुमार राववर (Actor Rajkumar Rao) मोठी जबाबदारी सोपावली आहे. याबाबतची अधित घोषणा उद्या (दि. 26) केली जाणार असून, राजकुमार रावला पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी नॅशनल आयकॉन (Election Commission National […]
पुणे : ऐन सणासुदीच्या काळात लाखो पुणेकरांना आज (दि. 25) सत्त्व परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कारण विविध मागण्यांसाठी ओला-उबर (Ola Uber In Pune) सह ऑनलाईन फुड डिलीव्हरीसाठी काम करणाऱ्या कामगारांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये छानसं भटकत शॉपिंग करता करता ऑनलाईन फुड मागवून पोटपुजा करण्याचा विचार असणाऱ्यांच्या आनंदावर […]
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून शुल्लक कारणांवरून नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता पिझ्झा डिलिव्हरीस उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने संबंधित डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा […]
मुंबई : आज संपूर्ण राज्यासह देशभरात दसऱ्याचा (Dasera Festival) सण मोठा उत्सवात साजरा केला जात असून, दुपारी पंकजा मुंडे (Pankaja Mude) आणि संध्याकाळी उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजप नेते नितेश राणेंनी […]
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. […]