पुणे : पुण्यातील एमसीए मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी कडवी झूंज देत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना बुमराहाच्या भेदक गोलंदाजीमुळे जोरदार फटकेबाजी करता आली नाही. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. तर, सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांग्लादेशने 50 षटकात […]
पुणे : विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. त्यानंतर आता जखमी पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात […]
India vs Bangladesh ICC world Cup 2023 : चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील पार पडलेल्या सामन्यांमध्ये विजयी होत भारतीय संघ पुण्यात (Pune MCA Stadium) दाखल झाला आहे. आज (दि.19) पुण्यातील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्या लढत होणार आहे. विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचं […]
पुणे : ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आता चौकशीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या जोरावर ललित पाटील (Lalit Patil) पोलीस आणि रूग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांना मॅनेज करत होता अशी माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. तसेच ज्या दिवशी पाटील ससून रूग्णालयातून (Sasoon Hospital) बाहेर पडला त्यावेळी त्याने तेथील पोलिसांना आपण दीड तासात परत येतो […]
पुणे : पोलिसांच्या हातावर तुरी देत ससून रूग्णालयातून पळालेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुंबई पोलिसांनी अखेर तमिळनाडूतून मुसक्या आवळल्या आहेत. पळ काढल्यानंतर पाटीलने नाशिक, धुळे छ. संभाजीनगर येथे प्रवास केल्याचे सांगण्यात येत असून, तो चेन्नईतून श्रीलंकेत जाणार होता. यासाठी त्याने पूर्ण नियोजन केले होते. हे सर्व होत असताना यंत्रणा काय करत होत्या असा सवाल ठाकरे […]
मुंबई : मी पुण्यातील ससून रूग्णालयातून पळून गेलो नव्हतो तर, मला पळवण्यात आल्याचा खळबळजन दावा ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याने कॅमेरासमोर बोलताना केला आहे. तमिलनाडू येथून ललित पाटीलला अटक केल्यानंतर आज (दि.18) त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 23) पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर, दुसरीकडे ललितला एन्काऊंटरची […]
पुणे : राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी तमिलनाडू येथून अटक केली आहे. त्यानंतर आता स्वतः ललित पाटील ने आपण पुण्यातील ससून रूग्णालयातून पळलो नव्हतो तर, मला पळवलं गेलं होतं असा खळबळजन दावा केला आहे. तसेच यात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व समोर आणणार असल्याचेही पाटील याने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान […]
नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 11 मे रोजी न्यायालयाने सुमारे 10 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला होता. जगातील 33 देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता असून, भारतातही याला मान्यता देण्याची मागणी केली जात होती. याबाबत अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी पार पडल्यानंतर आज […]
नवी दिल्ली : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. याप्रकरणावरील निकालाचे वाचन करताना CJI DY चंद्रचूड म्हणाले की, जोडीदार निवडण्याचाअधिकार प्रत्येकाला असून, त्याबाबत कायदा करण्याचे सर्वेस्वी अधिकार संसदेचे असल्याचे मत चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे. LGBT समुदायासह सर्व […]
अकोला : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जमिनीबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर अजितदादांवर आरोप करत असल्याचे मिटकरी (Amol MItkari) यांनी म्हटले आहे. ते […]