Bageshwar Baba Controversial Statement In Pune : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून वादाला तोंड फुटलेले असतानाचा आता बागेश्वार धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shashtri) यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सगळ्यात आधी आम्हाला लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन करायचं आहे. लोकांच्या हृदयात हिंदूराष्ट्र स्थापन झालं की मग संविधानातही हिंदूराष्ट्र होईल, असे विधान केले आहे. Video […]
PM Narendra Modi in Team India Dressing Room VIDEO : अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेडाडूंना रडू कोसळले होते. त्यानंतर खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. यावेळी नेमका काय संवाध झाला मोदी काय म्हणाले असे प्रश्न अनेकांना पडले होते. […]
ICC Playing XI Of World Cup 2023 : विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच (ICC) ने विश्वविजेत्या संघाच्या कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ICC नं 2023 विश्वचषकासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर केले असून, या संघात 6 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. […]
Manoj Jarange Patil Rally In Pune Kharadi Area : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांचा (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज (दि.20) जरांगे पाटलांची सभा पुण्यातील खराडी परिसरात पार पडली. यावेळी त्यांनी इतिहासाचा दाखल देत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाने […]
IND vs AUS Final : विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर करोडो चाहते दुःखात बुडाले असून, भारतीय संघाच्या पराभवामागे आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमधील (Narendra Modi Stadium) प्रेक्षक जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली असून, […]
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे विरूद्ध राज्य सरकार समोरासमोर आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला असून, लवकरच मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहे. त्याआधी आरक्षणासाठी सर्वांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करत मराठा समाजाचे जे कार्यकर्ते नेत्यांनी बोलावलेल्या दिवाळी फराळाला जाणार आहेत त्यांनी फराळापूर्वी आरक्षणाबाबतचा जाब […]
पुणे : ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससून रूग्णालयचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. काँग्रेसचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ललित पाटीलला पळवून लावण्यात ठाकूर यांचा हात असल्याचे गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आज (दि.10) ठाकूर […]
नवी दिल्ली : देशभरातील करोडो लोकांना ‘हम मैं है हिरो’ म्हणायला लावणाऱ्या दुचाकी व्यावसायातील दिग्गज कंपनीचे चेअरमन ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ (Pawan Munjal) यांची 24.29 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (ED Attaches Properties Worth Rs. 24.95 Cr Of […]
छ. संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याला मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी थेट विरोध केला आहे. त्यामुळे आता जरांगे विरूद्ध भुजबळ यांच्यात शब्दीक युद्ध सुरू झाले आहे. EWS मध्ये मराठा समाजाला 8.30 टक्के आरक्षण मिळू शकतं. तेच OBC मध्ये फक्त 3.50 टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे उपमुख्यमंत्री […]
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ललित पाटीलवर पुण्यातील ससून रूग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरू होते. मात्र, कैदी असतानादेखील ललितला ससून रूग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पाटील लाखो रूपये खर्च करत असे. यानंतर आता ऐशोआरामासाठी […]