Hardik Pandya First Reaction After Out From WC 2023 : विश्वचषक स्पर्धेतील सर्व सात सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र, या आनंदावर विरजण पडले असून, संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता हार्दिक पांड्याने सोशल […]
Elvish Yadav : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचे विष पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वामध्ये आता अनेकांच्या मनात सर्पदंशाची नशा (Snake Bite) नेमकी कशी केल जाते आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच […]
मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना (Atul Londhe) नुकत्याच CM शिंदेंच्या घरी पार पडलेला गणपती उत्सवाची आठवण झाली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक ट्विट करत मुख्यमंत्री एखनाथ शिंदेंना […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Sanjay Raut […]
नवी दिल्ली : देशभरातील प्रमुख शहरांमधील वायू प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. यामुळे करोडो नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरूवारी (दि.2) दिल्लीत गेल्या पाच वर्षातील सर्वात खराब हवेची गुणवत्ता (Air Quality) नोंदवण्यात आली असून, नोएडामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 695 वर पोहोचला आहे. तर, दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी […]
जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचे (Manoj Jarange) मन वळवण्यात सरकारला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. आतापर्यंत सरकाकडून देण्यात आलेले सर्व पर्याय जरागेंनी फेटाळून लावले असून, आज (दि.2) जरांगेंच्या भेटीसाठी शिंदेंचं शिष्टमंडळ आंतरवली सराटीत दाखल होणार आहे. तर, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत […]
IND vs SL : विश्वचषकातील सर्वच्या सर्व सहा सामने जिंकत भारतीय संघाचा यंदाच्या स्पर्धेत वरचष्मा राहिला आहे. विजयाचा षटकार मारलेल्या भारतीय संघाचा आज (दि.2) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. यापूर्वीच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून ओळख असणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) चांगली खेळी केली आहे. पण श्रीलंकेचा गोलंदाज अँजेलो मॅथ्यूजचे आव्हान रोहित […]
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काल (दि.30) बीडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून, आता याचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शहरातील नवले पुलावर (Nawale Bridge) टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांनी सातऱ्याकडून मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाणारी […]
सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, गेल्या सात दिवसांपासून त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. तीव्र आंदोलनापूर्वी जरांगे पाटलांनी राज्यतील विविध भागात जात सभा घेतली होती. जरागेंची सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघात सभा झाली होती. या सभेला अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या (MLA […]
आंतरवाली सराटी : मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काहीवेळापूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंत आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठी भरकटत […]