नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesh Mukherjee) यांच्या नात्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. दिल्लीतील पटियाला हाउस फॅमिली कोर्टाने शिखर धवनचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटाला मंजूरी देताना आयशाने शिखर धवनचा मानसिक छळ […]
नांदेड : येथील शासकीय रूग्णालयात झालेल्या 31 रूग्णांच्या मृत्युने राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानतर आता नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल […]
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला आजपासून (दि. 5 ) सुरू होणार आहे. 45 दिवस चालणारे सामने क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये असणाऱ्या कॉकटेल कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (ICC World Cup 2023 Crore Sponsorship Deal With Liquor Companies) Icc World Cup […]
Asian Games 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Niraj Chopra) चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. नीरजने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 17 सुवर्णपदके जिंकली आहेत. अंतिम फेरीत 88.88 मीटर थ्रो करून नीरजने सुवर्णपदक जिंकले. तर, भारतीय किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. […]
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तब्बल 10 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता खासदार सिंह यांच्या रुपाने याच प्रकरणात ही दुसरी अटक आहे. […]
Mahadev betting app case : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात चौकशी होणार असून, रणबीर कपूरला मोठी रक्कम मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. (Actor Ranbir Kapoor summoned by ED ) Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on […]
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरबाबत (LPG Cylinder Price) मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज (दि. 10) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवळ 600 रूपयांत मिळणार आहे. सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे आता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अवघ्या 600 […]
मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर अद्यापर्यंत आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. यातच आता नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णय कशा पद्धतीने लावला जाईल याचं प्लॅनिंग सांगितलं आहे. (Rahul Narvekar On Eknath Sinde […]
मुंबई : IIT मुंबई ही संस्था नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. येथे घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींची दखल सर्व स्तरातून घेतली जाते. आता पुन्हा ही संस्था चर्चेत आली असून, शाकाहारी टेबलावर मांसाहार केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड ठोठावल्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील भोजनालय समितीने बेशिस्त वर्तन व भोजनालयाचे […]
सातारा : मध्यंतरी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीसोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद सुरू आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यतील विविध भागात जात सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांशी शरद पवारांची […]