Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर त्यांनी बनवलेला नागरी कायदे का बदलले नाहीत. तुमच्यावर त्यांच्या […]
Sujay Vikhe : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घराणेशाहीवर मोठे भाष्य केले आहे. एकाच कुटुंबातील दहा जण राजकारणात येणं यात गैर काहीच नाही. पण जो पक्ष कुटुंबातून चालवता जातो, ती घराणेशाही आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. दरम्यान नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच […]
Hockey Player : बंगळुरू पोलिसांनी अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) विजेता भारतीय हॉकीपटू (Hockey Player) वरुण कुमार याच्याविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन असताना वरुणने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. 22 वर्षीय महिलेने सोमवारी तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ती 2018 मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वरुणच्या संपर्कात आली होती. 2018 मध्ये […]
NCP party and symbol :राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली घडली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांचे असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्रातील महाशक्तीच्या […]
Ncp symbol and party : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष (Ncp symbol and party) आता अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे राहणार हे निश्चित झाले आहे. या निकालानंतर शरद पवार गट नव्या निवडणूक चिन्ह उगता सूर्याची मागणी करेल, अशी […]
Ncp Symbol And Party : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. यावरुन शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय अपेक्षित होता, कारण त्यांच्यावर दिल्लीतून दबाव होता, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास […]
Manoj Jarange Patil : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बोलाविता धनी कोण आहे? अखिल भारतीय मराठा महासंघ भुजबळांना वाचवत असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय झाल्यानंतर जाट-गुर्जर पाटीदार समाजाने पुन्हा एकदा आरक्षणाची हाक दिली […]
Uddhav Thackeray vs Sandipan Bhumre : पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 2019 ला मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांची आज ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर संदिपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत […]
Narendra Modi : आमच्या सरकारची तिसरी टर्म फार दूर नाही. फक्त 100-125 दिवस उरले आहेत. मी आकड्यांवर जात नाही, पण मी देशाचा मूड पाहू शकतो. यात एनडीए 400 पार करेल आणि भाजपला नक्कीच 370 जागा मिळतील. सरकारची तिसरी टर्म खूप मोठे निर्णय घेणारी असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha […]