Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात […]
IND vs ENG : शुभमन गिलने (Shubman Gill) विशाखापट्टणम कसोटीत (IND vs ENG) दमदार शतक ठोकले. शुभमनने 131 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर तो शोएब बशीरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण आऊट होण्यापूर्वी त्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले होते. सध्या भारतीय संघाची धावसंख्या 8 विकेटवर 230 धावा आहे. अक्षर पटेलने (Akshar Patel) 45 […]
Paytm Crisis: पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Crisis) आरबीआयने 31 जानेवारीला निर्बंधाची घोषणा केली. यामुळे फास्टॅग, वॉलेट आणि बँक खात्यात (Paytm Banking Service) पैसे जमा करण्यावरही बंदी असणार आहे. आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, पेटीएम बँकिंगमध्ये 29 फेब्रुवारीनंतर कोणतेही व्यवहार करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने पेटीएमवर बंदी घातली, परंतु पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर […]
Gopichand Padalkar on Rohit Pawar : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) म्हणजे खीर आहे का? कोणाला चॅलेंज देत आहात, आमच्या सरपंच, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांवर डोळा ठेवला आहे. तुम्ही आमचे सरपंच घ्या, आम्ही आमदार, खासदारकी घेऊ, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. अहमदनगर येथील क्लारा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज (03) […]
OBC Reservation : आजपर्यंत दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. परंतु मराठा समाजाच्या (Maratha Reservation) जरांगेला मुंबईच्या वेशीच्या बाहेर मी ठेवलं आहे. आपली याचिका हायकोर्टाने मंजूर केली आणि जरांगेला सांगितलं की तु मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीस. कारण तु खुनी आहेत. तुझा इतिहास गुन्हेगारीचा आहे. पंढरपूर येथे एका अपंग मुलाचा खून करून फाशी दिल्याचे दाखवले […]
Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीचे राजकारण केलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात बिनविरोध निवडणुकीबाबत […]
Imran Khan : पाकिस्तानच्या (Pakistan News) एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गैर-इस्लामी विवाह केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खानच्या पत्नीचे पहिले पती खावर मनेका यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला होता, त्याने दोन विवाहांमधील अनिवार्य अंतर किंवा इद्दत […]
Yashasvi Jaiswal : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. 78 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बेन स्टोक्स 47 धावा करून बाद झाला. बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. हार्टली 21 धावा […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आज मुंबईत महाविकास आघाडीची तिसरी बैठक पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज प्रथमच माविआच्या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हजेरी लावली. वंचित बहुजन आघाडीच्या […]
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा संक्रिय झाल्या आहेत. नुकतीच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित भ्रष्ट्राचार प्रकणात ईडीने अटक केली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अडचणीत आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना […]