BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा […]
India-China LAC: लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना (India-China LAC) अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसमधील […]
Hemant Soren : जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन यांच्या जागी त्यांची पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जेएमएमने प्लॅन बी तयार केला आहे. एका कोऱ्या कागदावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कागदपत्रे कल्पना सोरेन आणि चंपाई […]
Asian Cricket Council : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) वार्षिक बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष […]
Budget session 2024 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session 2024) 31 जानेवारीपासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) म्हणाले की, बैठकीतील चर्चा ‘अत्यंत सौहार्दपूर्ण’ होती. या छोट्या अधिवेशनात सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास […]
Jaswant Singh : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (Jaswant Singh) यांचा मुलगा काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल (Manvendra Singh Jasol) यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंग जसोल यांच्या पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर मानवेंद्र सिंग आणि त्यांच्या मुलासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या कारचा अपघात राजस्थानच्या […]
OBc Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Janrange) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राजपत्र जारी केले होते. राज्य सरकारने ओबीसी (OBc Reservation) अंतर्गत जात प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करणारी मसुदा अधिसूचना (अध्यादेश नव्हे) जारी केली आहे. यानंतर राज्यातील जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता मनोज जरांगे […]
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील 16 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. सपाने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना मैनपुरीमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाने संभलमधून शफीकुर रहमान बर्क यांना तिकीट दिले आहे. राजधानी लखनऊमधून […]
Hemant Soren : ईडीच्या नोटीसनंतर 31 तास गायब असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) त्यांच्या रांची (Ranchi) येथील शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी झामुमो, काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उपस्थित आमदार भावूक झाल्याचं दिसून आले. अनेकांनी त्यांना मिठी मारली तर काही पाया पडले. या बैठकीला हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन […]
Imran Khan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे संस्थापक इम्रान खान यांच्याविरोधात ही कारवाई सायफर प्रकरणात करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, इम्रान खान व्यतिरिक्त देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही या प्रकरणात […]