Nirmala Sitharaman On Barack Obama: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला आहे. हे माजी राष्ट्रपती आहेत ज्यांच्या राजवटीत सहा मुस्लिमबहुल देशांवर 26,000 हून अधिक वेळा बॉम्बस्फोट झाले. त्यांच्या टीकेचं मला आश्चर्य वाटले, अशी टीका सीतारामन यांनी केली आहे. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, […]
Siddaramaiah’s Baramati Tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज बारामती (Baramati) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले होते. यावेळी सिद्धरामय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कर्नाटकच्या योजना महाराष्ट्रात लागू करण्याची विनंती केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येताच प्रचारादरम्यान दिलेली पाच आश्वासने सिद्धरामय्या सरकारने 24 […]
Naresh Mhaske on Sanjay Raut : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Chief Minister Siddaramaiah criticizes BJP : भाजप जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी […]
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानी कैरोमध्ये इजिप्तचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार प्रदान केला. ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. द्विपक्षीय बैठकीपूर्वी […]
Manipur violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना घेरले. यावेळी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती दिली. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, या बैठकीत […]
Mumbai Rain : राज्यांतील अनेक भागात मान्सूनचे दणक्यात अगमन झाले आहे. प्रदीर्घ विलंबानंतर आज (शनिवारी) अखेर मुंबईतही मान्सूनने दाखल झाला आहे. शहरात एवढा मुसळधार पाऊस झाला की पहिल्याच दिवशी मुंबईकरांची अवस्था दयनीय झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. सध्या मुंबईतील पावसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक […]
Saff Championship 2023: सैफ चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 2-0 ने पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील पहिला हाफ बरोबरीत संपला पण दुसऱ्या हाफमध्ये सुनील छेत्रीने 61 व्या मिनिटाला भारतासाठी गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर महेश सिंगने 69 व्या मिनिटाला […]