TS Singh Deo: 2018 मध्ये छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली होती. मात्र यानंतर टीएस सिंह देव आणि भूपेश बघेल यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून युद्ध सुरू झाला होता. टीएस सिंह देव आणि भूपेश बघेल अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. पण भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री सोडण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि […]
Muslim satyashodhak mandal : देशभरात बकरी ईदला मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. त्यामुळे या सणाला कुर्बानी ईद असेही म्हणतात. पण मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 13 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवत आहे. रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करुन समाजात मानवता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. 2011 पासून मुस्लिम सत्यशोधक मंडळ रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे. धर्मातील परंपरांना समाजाभिमुख करण्याचा […]
WhatsApp Pin Message Feature: WhatsApp यूजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. Meta लवकरच व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर ॲड करणार आहे. या नवीन फीचरमुळे व्हॉट्सॲप यूजर्स चॅटमध्ये मेसेज पिन करू शकणार आहेत. यूजर्स लेटेस्ट फीचर अँड्रॉइड व्हॉट्सॲप बीटा अॅपमध्ये वापरू शकतील. या फीचरद्वारे, वापरकर्ते ठरवू शकतील की त्यांना संदेश किती काळ पिन म्हणून ठेवायचा आहे. हे फीचर Telegram […]
AAP On UCC: समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) आम आदमी पार्टीकडून (APP) मोठे विधान आले आहे. APP ने म्हटले आहे की ते तत्वतः समान नागरी कायद्याला समर्थन आहे परंतु सर्व धार्मिक पंथांशी चर्चा करून एकमत झाले पाहिजे. आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक म्हणाले, तत्वतः आमचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. घटनेचे कलम 44 […]
Sunil Kendrekar Voluntary Retirement : २०१३ साली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी बीडमधील (Beed News) छावणी घोटाळा आणि टँकर घोटाळा उघडकीस आणला होता. यातून त्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर केंद्रेकरांच्या बदलीचा दबाव आणला होता. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडले आणि केंद्रकरांची बदली केली. […]
FIR against Amit Malviya in Karnataka : भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर अमित मालवीय यांच्याविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात […]
विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त आणि आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला. दबंग अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीने मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे.
India-Kuwait Football Match: सैफ चॅम्पियनशिपमध्ये (Saif Championship 2023) भारत आणि कुवेत यांच्यात खेळलेला सामना 1-1 असा बरोबरीत संपला. बंगळुरूच्या कांतेरावा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्याचा प्रभाव पॉइंट टेबलवर फारसा दिसणार नाही, कारण दोन्ही संघांनी उपांत्य फेरीसाठी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली […]
Sharad Pawar on Narendra Modi : भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. त्यात माझा काही संबंध […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील 1 जागांचा समावेश आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 जुलै आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 जुलै असेल. 24 जुलै रोजी मतदान […]