Congress meeting in Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि मित्रपक्षांसोबतच्या जागा वाटपावर महाराष्ट्र काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला तसेच येत्या 6 तारखेला पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा करणार आहेत. लोकसभेच्या वाटपाबाबत पावसाळी अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले म्हणाले की, […]
PM Modi US Press Conference: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वॉल स्ट्रीट जर्नलच्या पत्रकार सबरीना सिद्दीकी यांनी तिखट प्रश्न विचारले होते. वरुन त्यांना सोशल मीडियात मोठे ट्रोल करण्यात आले होते. त्यांना ट्रोल केल्यावरुन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने कडक शब्दात निषेध केला आहे. विशेष म्हणजे याआधी या वृत्तपत्राने व्हाईट हाऊसला या घटनेची माहिती दिली होती. […]
IAS Officer Sunil Kendrekar’s Voluntary Retirement : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सुनिल केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईमध्ये ठाकरे गटाची अनधिकृत शाखा मुंबई महापालिकेने पाडली होती. मात्र ही शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यामुळे अधिकारी वर्गात भितीचे वातावरण होते. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. कोणी कायदा हातात घेतला असेल तर कारवाई करु, असे फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात […]
Ram Shinde on Sharad Pawar : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आले होते. सिद्धरामय्या यांच्या भाषणावरुन बारामतीचे प्रभारी आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे. निर्मला सीतारामन आणि सिद्धरामय्या या दोघांपैकी बारामतीकरांना नेमकी कोणाची भाषा समजली? असे राम शिंदे यांनी म्हटले आहे. काही महिन्यापूर्वी निर्मला […]
Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी मधील अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. उद्या केसीआर पंढरपूरमध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे ठिकठिकणी बॅनर लागले आहेत. पण त्यांच्या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये केसीआर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास मटणाचा […]
BRS Vs Congress: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराला जोर लावला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. पण आता बीआरएसला होम ग्राऊंड म्हणजे तेलंगणामध्ये मोठा धक्का बसला आहे. केसीआर यांच्या पक्षातील सुमारे दीड डझन नेते सोमवारी (26 जून) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीआरएस मधील बंडखोर जुपल्ली कृष्ण राव आणि माजी […]
Yuzvendra Chahal Chess: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे. आयपीएल संपल्यापासून तो सुट्टी एन्जॉय करतोय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी चहलला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. चहलने वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी आणखी एका खेळात पर्दापण केले आहे. त्याने ग्लोबल चेस लीग जॉइन केली आहे. क्रिकेटसोबतच चहलला बुद्धिबळाचीही आवड आहे आणि संधी मिळाल्यावर त्याचा […]
Ashadhi Wari 2023 : एक महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यावर्षीची आषाढी वारी नियोजनबद्ध झाली पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि नियोजन करण्याचे प्रशासनाला सांगितले होते. आता आम्ही आल्यावर पाहिले आणि समाधान वाटले. अनेक ठिकाणी आषाढीला चिखल असतो तिथं आता सिमेंट रस्ता आहे, अशी […]