Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याने अजित पवार यांचे बंड तात्पुरते थंड झाले होते. पण मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आणि दहा महिन्यांपासून अस्थिर असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा […]
Jalgaon politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. पण स्वत: अजित पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. आता अजित पवार निकटवर्तीय मानले जाणारे आणि जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. […]
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदर मतदारसंघावर (Purandar Constituency) शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंकडून (Vijay Shivatare) दावा केला जात आहे. अशावेळी भाजपकडून उमेदवारी मिळणार का? यासह विविध विषयावर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी […]
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीत अशोक टेकवडे यांच्यावर अन्याय कोणाकडून झाला? बारामती मतदारसंघाचा (Baramati Constituency) 2024 चा खासदार कोण असणार? […]
IPL 2023 playoff race : अटीतटीच्या लढतीत लखनऊने मुंबईचा पाच धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 172 धावांवर रोखले. या विजयासह लखनऊ संघ प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अधिकृत क्वालिफिकेशनसाठी लखनऊला फक्त 2 गुणांची गरज आहे. लखनऊ आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ईशान किशन याचे वादळी अर्धशतक व्यर्थ गेले. 178 धावांचा पाठलाग करताना […]
Congress criticizes Narendra Modi on Gautam Adani photo : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपल्या आहेत पण त्यानिमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. काही महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आक्रमकपण आरोप केले जात आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सोशल वॉर देखील पाहायला […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Mumbai BMC police : राज्यात गेल्या दोन वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीचे बिगूल भाजपने फुंकले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबई महापालिका (Mumbai BMC) निवडणुकीची सर्व तयारी करुन घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजपने (BJP) सुरवात केली आहे. […]
Sudha Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या सासू सुधा मूर्ती यांना साधी राहणी अन् उच्च विचारसरणी यासाठी ओळखले जाते. त्यामुळे त्या पंतप्रधानाच्या सासू आहेत यावर कोणाचा विश्वास बसत नाही. अलीकडेच असाच काहीसा अनुभव सुधा मूर्तींनी ब्रिटनमध्ये आला. त्यांच्या या किस्शाची सोशल मीडियावर मोठी […]
Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या 34 मंजूर पदांपैकी 2 पदे रिक्त आहेत. कॉलेजियमने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा (Prashant Kumar Mishra) आणि ज्येष्ठ वकील केव्ही विश्वनाथन (KV Viswanathan) यांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली. जर सरकारने या शिफारसी मान्य केल्या तर विश्वनाथन 2030 मध्ये सरन्यायाधीश (CJI) होऊ शकतात. न्यायमूर्ती प्रशांत […]