IND vs AUS Final : भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार […]
Prajakt Tanpure : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यावधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच असून कामासाठी आकडे कोटीची पण कामे शून्य अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केली. आमदार प्राजक्त तनपुरे हे आज १ कोटी ८५ लाख […]
World Cup Final : प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (World Cup Final) दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला तीन धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात 16 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वॉर्नरला तीन चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पाचव्या षटकात 41 धावांवर पडली. मार्शला […]
World cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा (IND vs AUS Final) अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान […]
World Cup Final : आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. या क्रमवारीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohali) नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 हून अधिक […]
IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील विश्वचषकाचा (world cup 2023) अंतिम सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर रोहितने (rohit sharma) नवा विश्वविक्रम केला. रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने नवा विक्रम […]
World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना (World Cup Final)अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. कर्णधार रोहित शर्माने धुव्वाधार सुरूवात केली होती. तो सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाचावर तुटून पडला. पण शुभमन गिल चार धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टॉर्कने केले बाद. त्यानंतरही रोहित आणि विराटने फटकेबाजी सुरुच ठेवली. चांगलं फलंदाजी […]
IND vs AUS World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्डकपचा महामुकाबला (World Cup Final) उद्या होणार आहे. दोन्ही संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. या स्पर्धेतील एकमेव अजय संघ असलेल्या भारताने अद्याप चूक केलेली नाही, तर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या सुरुवातीला सलग पराभव स्वीकारल्यानंतर मागे वळून पाहिलेले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे […]
Aparashakti Khurana : अपारशक्ती खुराना याच्या कारकिर्दीत 2023 हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे. “ज्युबिली” (Jubilee) आणि “बर्लिन” (Berlin) मधील त्याच्या विशिष्ट भूमिकांद्वारे या प्रतिभावान अभिनेत्याने आपली अपवादात्मक कौशल्ये स्पष्टपणे प्रदर्शित केली आहेत. मनोरंजन उद्योगात उत्कृष्ट कामगिरीसह हा प्रवास नक्कीच खास ठरला. 2023 मध्ये अपारशक्ती खुराणाच्या मनमोहक प्रवासात “ज्युबिली” या वेब सिरीजमध्ये मदन कुमारची भूमिका उल्लेखनीय […]