World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील (World Cup 2023) लाजिरवाण्या कामगिरीनंतर बांग्लादेश क्रिकेटमध्येही बदलाचा काळ सुरू झाला आहे. शनिवारी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) नजमुल हुसेन शांटो (Najmul Hussain Shanto) याची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, सध्या लिटन दासच्या (Liton Das) अनुपस्थितीत त्याच्याकडे हे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. लिटन दासला विश्वचषकानंतर […]
IND vs AUS Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा महामुकाबला (IND vs AUS Final) होणार आहे. मात्र फायनलपूर्वी दोन्ही संघांना डिनरचे खास निमंत्रण मिळाले आहे. साबरमती नदीवर बांधण्यात आलेल्या रिव्हर क्रूझमधून दोन्ही संघांना डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन फायनल मॅच खास […]
Aaditya Thackeray : लोअर परळ (Lower Parel) येथील डिलाईल रोडच्या उद्घाटनवरुन माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरेंनी थेट शिंदे सरकारला (Eknath Shinde) इशारा दिला आहे. मला फासावर लटकवणार असतील तरी मी मुंबईला लुटू देणार नाही आणि महाराष्ट्राला झुकू देणार नाही, असे […]
Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटप (Jayakwadi water distribution) धोरण कायद्याला अनुसरून, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) नगर जिल्ह्यातून पाणी देण्यास विरोध होऊ लागला आहे. दरम्यान नुकतेच अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये असा सर्व राजकीय नेतेमंडळींनी एकमुखी ठराव केला, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. मात्र […]
Team India Practice Jersey : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल (world cup final) रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय टीमच्या सराव जर्सीवरुन वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी टीमच्या जर्सीच्या कलरवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी भाजपवर भारतीय क्रिकेट संघासह देशभरातील विविध […]
Ahmadnagar Politics : दिवाळीचा सणोत्सव सध्या राज्यात सुरु असून राजकीय नेतेदेखील यंदाची दिवाळी चांगलीच गाजवू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दिवाळी फराळाचे कार्यक्रम हे सध्या जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र निमित्त जरी दिवाळी फराळाचे असले तरी या फराळाला मात्र निवडणुकीचा वास येऊ लागला असल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. विशेष […]
Sangamitra Maurya : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) आणि त्यांची कन्या भाजप खासदार संघमित्रा मौर्य (Sangamitra Maurya) एका नव्या वादात अडकल्याचे दिसत आहे. लखनऊ येथील दीपक कुमार स्वर्णकर नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फसवणूक आणि मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणी एमपी एमएलए न्यायालयाने संघमित्रा आणि स्वामी प्रसाद यांच्यासह पाच जणांना 6 जानेवारी […]
ChatGPIT : ChatGPIT चे निर्माते OpenAI कडून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवले आहे. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman) यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता सॅम ऑल्टमन यांच्या जागी कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा […]
Deepfake : टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या युगात कोणताही फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ सोबत छेडछाड (Deepfake) केली जाऊ शकते. अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल्सचा वापर करून अभिनेत्री रश्मिका मंदन्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर सर्वत्र मोठा गदारोळ निर्माम झाला होता. नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) […]
MP Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहेत. आज राज्यातील 230 जागांसाठी मतदान पूर्ण झाले. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. काही ठिकाणी किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या मात्र इतरत्र मतदान शांतते संपन्न झाला. 230 जागांसाठी 2533 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील करण्यात आले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेश, […]