World Cup 2023 : क्रिकेट विश्वात आज भारत सुपरपावर आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारताचे आहे. विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) भारतीय टीम ही सर्वात बलाढ्य टीमपैकी एक मानली जाते. एखाद्या सणाप्रमाणे भारतात क्रिकेट (Indian Cricket) साजरा केला जातो. परंतु भारतीय क्रिकेटचा आजपर्यंतचा प्रवास खूप रंजक आणि रोमांचक राहिला आहे. 1947 मध्ये भारताला […]
Chhagan Bhujbal : लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे (Rajesh Tope) साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याला पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.त्याला सांगितलं शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना (Sharad Pawar) लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि […]
World cup 2023 Final : विश्वचषक 2023 चा (World cup 2023) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे, तर ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाला पहिल्या साखळी सामन्यात भारताविरुद्ध आणि नंतर दुसऱ्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे […]
Lalit Patil Drugs Case : ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालविणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 […]
Chhagan Bhujbal : पोलिसांवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला, त्यांना जखमी केलं. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीहल्ला करावा लागला पण दोशी नावाच्या एसपीने खरं कारण सांगितले नाही. मी त्यावेळी फडणवीसांना सांगितलं की तुमच्याकडे पोलीस खातं आहे, खरी माहिती उपलब्ध आहे. पण राज्याच्या पुढे खरं चित्र आलं नाही. उलटं पोलीस अधिकारी निलंबीत केले, होम मिनिस्टरच माफी मागू लागला, […]
Manipur violence : मणिपूरमध्ये (Manipur violence) सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मतैई समुदायाशी (Matai community) संबंधित काही कट्टरतावादी संघटनांवर बंदी घातली आहे. ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता सरकारने पीपल लिबरेशन आर्मी, युनायटेड नॅशनल फ्रंट, मणिपूर पीपल आर्मीवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ते बेकायदेशीर, शांतता विरुद्ध आणि हानीकारक अशा कामांमध्ये संबंध असल्याचे आढळले आहेत. मणिपूरमध्ये […]
ICC Hall of Fame: भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), भारताची महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी (Diana Edulji) आणि श्रीलंकेचा अरविंदा डी सिल्वा (Arvinda de Silva) यांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) समावेश करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी या तिघांना सन्मानित केले […]
LCA Mark 1A : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे मिग-21 (MiG-21) लढाऊ विमान पुढील वर्षी निरोप घेणार आहे. त्याच्या जागी एलसीए तेजस फायटरचा (LCA Mark-1A) समावेश केला जाईल. तेजस विमानाची प्रगत आवृत्ती, LCA मार्क 1A अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते ताफ्यात सामील होणार आहे. सप्टेंबर महिन्यात […]
World Cup 2023: वर्ल्ड कपचा (World Cup 2023) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात होणार आहे. दुसरा सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होणार आहे. टीम इंडियाचा सेमीफायनल मुंबईतील वानखेडेवर होणार आहे. या विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी 2300 […]
Delhi Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्याचे समोर आले आहे. यावर केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की 20 नोव्हेंबरच्या सुमारास कृत्रिम […]