AUS vs NZ : यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. ऑस्ट्रेलियाची टीम पहिला सामना भारताविरुद्ध आणि दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामने तर जिंकलेच पण आपल्या फलंदाजीची ताकदही दाखवली आहे. सलग तीन सामन्यांत 350 हून […]
Ravikant Tupkar : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर राज्यभरातील मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अंबादास दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज लातूरमध्ये (Latur) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत […]
World Cup 2023 : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान (PAK vs SA) संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजी करू शकला नाही. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 46.4 षटकांत 270 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 आणि कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 50 धावा केल्या. एकेकाळी पाकिस्तानचा […]
Rajasthan Election 2023 : राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार विधानसभा निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अनेक घोषणानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी नवीन सात आश्वासनांंची घोषणा केली आहे. यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप/टॅबलेट, 15 लाख रुपयांचा मोफत विमा इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नाही तर सीएम […]
Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या बीड लोकसभा किंवा इतर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आज झालेल्या दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा केली आहे. इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे म्हणाल्या की कर्ज झालं, दुख: झालं, व्यसन लागलं तर बाप […]
Bangladesh train accident : बांग्लादेशमध्ये आज पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भैरब रेल्वे स्थानकाचे अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले की, चट्टोग्रामकडे जाणारी मालगाडी किशोरगंज येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता ढाक्याकडे येणाऱ्या आगरो सिंदूर एक्सप्रेसला धडकली. बांग्लादेश अग्निशमन सेवा आणि नागरी […]
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यांमध्ये येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाकडून मोठी तयारी देखील सुरू झाली आह. दरम्यान मोदींच्या या दौऱ्याला काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. नालेगाव व नेप्ती, निंबळक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे […]
BJP on Sharad Pawar : फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं, असे प्रत्युत्तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने दिले आहे. शरद […]