Bishan Singh Bedi : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी 77 वर्षांचे होते आणि गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. बिशनसिंग यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पुढे 13 वर्षे ते टीम […]
Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून ललीत पाटील (Lalit Patil) आणि ड्रग्स प्रकारणाने (Drug Case) राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात ड्रग्ज प्रकरणं सापडणं म्हणजे गृहमंत्रालयाचं पूर्णपणे अपयश आहे. ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय, गृहमंत्री करतायत काय? […]
Balasaheb Thorat: राज्यात येत्या काळात आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यात नगर दक्षिण लोकसभेचा (Nagar Lok Sabha) देखील समावेश आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे लोकसभा निवडणूक लढवणार का यावर खुद्द थोरात यांनीच आता उत्तर दिले आहे. आम्ही सध्या […]
World Cup 2023 : धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाकडून विराट कोहलीने 95 धावा केल्या. विराटने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र त्याला शतक पूर्ण करता आले नाही. 104 चेंडूंचा सामना करताना कोहलीने 8 चौकार आणि 2 षटकार मारले आणि त्यानंतर तो 95 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. शतकाच्या जवळ जाऊन कोहली बाद […]
Sanjay Raut on Maratha Reservation : सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आज तिसरी आत्महत्या झाली. जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची दिलेली मुदत संपत आहे. या एक महिन्यात सरकारने काही निर्णय घ्यावेत, काही प्रक्रिया कराव्यात आणि आम्हाला आरक्षण […]
IND vs NZ : धर्मशाला येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 273 धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी केली. त्याने पाच फलंदाजांना तंब्बूत पाठवले. कुलदीप यादवे दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने नाबाद 130 […]
Maratha Reservation : ‘EWS चं नवीन पिल्लू आणलं आहे पण तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादाला लागू नका’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा इशारा दिला. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मनोज […]
Sujay Vikhe on Ram Shinde : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मतदार संघात जात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. सध्या कोण कोणाच्या पाठीशी […]
Indian Army: भारतीय लष्कराचे अग्निवीर सैनिक अक्षय लक्ष्मण गवते हे लडाखमधील सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कारने माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची तारीख राज्य सरकारला दिली होती. अद्याप सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा […]