SA vs NZ: आज विश्वचषकामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे मैदान नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. आजच्या सामन्यातही खेळपट्टीचा मूड असाच असणार आहे. पुण्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल दिसते. वेगवान गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. खेळपट्टीवर चांगली उसळी आहे, स्विंग देखील मिळू […]
Rajasthan Congress : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने उदयपूरमधून राष्ट्रीय प्रवक्त्याला तिकीट दिले आहे. याशिवाय काँग्रेसने सिवानामधून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने एकूण 151 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. धोलपूर जिल्ह्यातील भासेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय कुमार जाटव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान […]
Jammu Kashmir Police : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार हे शहीद झाले आहेत. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला. डार हे पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले होते. […]
World Cup 2023: विश्वचषकातWorld Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय? पाकिस्तानने बांग्लादेशचा दारुण पराभव केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर बांग्लादेशला 7 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या विजयानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला अल्टीमेटम दिला आहे. अशात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी राज्य सरकारने GR काढला आहे. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. GR मध्ये काय म्हटले? […]
Maratha Reservation : राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. […]
N Chandrababu Naidu : कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आज (31 ऑक्टोबर) उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर येताच ते म्हणाले, हा स्नेह मी कधीच विसरणार नाही. त्यांना पाहण्यासाठी नायडू यांचे समर्थक तुरुंगाबाहेर जमले होते. नातू नारा देवांसही आजोबांना भेटायला आला होता. राजमुंद्री तुरुंगातून बाहेर […]
Stock Market Closing Bell: गेल्या दोन ट्रेडिंग दिवसांत शेअर बाजार दीड टक्क्यांनी सावरला होता. आज पुन्हा चढ-उतार दरम्यान शेवटच्या तासात तो ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये आला आणि नंतर सावरला नाही. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक (बीएसई सेन्सेक्स) आणि (निफ्टी 50) इंट्रा-डेमध्ये जवळपास अर्धा टक्का वाढले होते परंतु दिवसाच्या शेवटी ते रेड झोनमध्ये बंद झाले. मात्र, गुंतवणूकदारांच्या […]
ICC Champions Trophy 2025: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची अवस्था वाईट आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेबद्दल बोलायचे तर यजमान असल्यामुळे पाकिस्तान संघाला आपोआप पात्रता मिळाली आहे. उर्वरित 7 संघांची निवड […]
Israel Hamas War: गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. युद्ध थांबावं यासाठी सर्वच देशांनी आवाहन केले आहे. मात्र इस्रायलने हमासवर गंभीर आरोप लावले आहेत. गाझातील हमास हा आधुनिक काळातील नाझी आहे. या दहशतवादी गटाला युद्ध विराम नको आहे. ज्यू लोकांचा नाश करण्यात त्यांना […]