Vasundhara Raje : राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Election 2023) जाहीर झाल्यापासून दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत चेहरे म्हणजे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि सचिन पायलट (Sachin Pilot). एकवेळ या […]
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकामध्ये (World Cup 2023) मोठा उलटफेर करणाऱ्या नेदरलँडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानसमोर (AFG vs NED) शरणागती पत्कारली. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 46.3 षटकात 179 धावांत ऑलआउट केले. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लखनऊच्या खेळपट्टीवर त्यांच्यासाठी अजिबात अनुकूल नव्हता. नेदरलँडकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 58 […]
Sunil Tatkare on Supriya Sule : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना लिहिले आहे. त्यांच्या पत्राला सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. आम्ही देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती तटकरेंनी […]
Rajasthan Election 2023: भारतीय राजकारणात अनेक शतकांपासून ऋषी-मुनींचा प्रभाव दिसून आला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक बुवा-बाबा आमदार-खासदार झाल्याची उदाहरणे आहेत. सद्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Election 2023) भाजपने चार संत तर काँग्रेसने एक संत आणि एका संताच्या सुनेला तिकीट दिले आहे. काँग्रेसकडून आणखी […]
Pune University: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरुन दोन गटात राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. काल रात्री विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. […]
Vinegar Onion Benefits: हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत दिल्या जाणार्या कांदा व्हिनेगरमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. कांद्यामध्ये स्वतःचे अनेक गुणधर्म आहेत आणि व्हिनेगरचे स्वतःचे गुणधर्म आहेत, त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्यास त्यांचे पोषण आणखी वाढते. व्हिनेगर केलेला कांदा कसा फायदेशीर आहे? पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा आरोग्यदायी असतो आणि जेव्हा तो व्हिनेगरमध्ये […]
Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) युनिटमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या (Indian Army) मेजरची सेवा समाप्त करण्याचे प्रकरण चर्चेत आहे. लष्कराच्या तपासात यापूर्वी असे आढळून आले होते की मेजर अनेक गंभीर चुकांमध्ये सामील होता. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असता. राष्ट्रपतींनी केलेल्या या कारवाईनंतर तुमच्या मनात अनेक […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षण, राज्यातील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला शरद पवार, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बोलवण्यात आलं नाही. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
World Cup 2023 : मुंबईतील ढासळत्या एअर क्वॉलिटी इंडेक्सची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यानंतर, बीसीसीआयने जाहीर केले की वर्ल्डकपमध्ये मुंबई आणि दिल्लीतील सामन्यांदरम्यान फटाके वाजवले जाणार नाहीत. कारण या आतिशबाजीने प्रदूषणाची पातळी वाढू शकते. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचा सामना होणार आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात पुढील सोमवारी दिल्लीतील अरुण […]