- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
मंत्री सत्तार बरळले…‘कुत्रा’ चिन्हावर लढलो, तरी निवडून येईल
MInister Abdul Sattar : आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. नुकतेच त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उडाली आहे. आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईबाबत कोर्टात अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यातच सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत भाष्य करत म्हंटले की, मी स्वतः निवडणुकीला […]
-
एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अॅक्शन मोडमध्ये
MTV Roadies Season 19 : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो एमटीव्ही रोडीज सीझन 19 हा होस्ट करताना दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या शोद्वारे अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील कमबॅक करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया अडचणीत सापडली होती. त्यांनतर गेले अनेक दिवस ती […]
-
उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कुख्यात गँगस्टर संपवला
Gangster Anil Dujana Killed : वाढती गुन्हेगारी व पोलिसांच्या सुरु असलेल्या कारवायांमुळे उत्तर प्रदेश राज्य हे सध्या चर्चेत आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर यूपी सरकारवर टीका झाली. एकीकडे हे सगळं अद्यापही सुरु असताना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात एक एन्काऊंटर घडल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना (Anil Dujana) हा पोलीस चकमकीत […]
-
तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर
Bilawal Bhutto In India : शेजारी शेजारी मात्र एकमेकांचे शत्रू असलेले भारत – पाकिस्तान यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे आज 4 मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 12 वर्षानंतर हा प्रसंग घडतो आहे. गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला […]
-
निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पवार यांनी राजकीय निवृत्ती घेऊन राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. मात्र त्यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहे. यावर आज शरद पवार म्हणाले. जर मी तुमच्या सर्वांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला हा निर्णय घेऊ दिला नसता. मात्र येत्या […]
-
Army Helicopter Crash: भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळलं
Army Helicopter Crash : जम्मू-काश्मीरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरला अपघात झाला ते लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आहे. तांत्रिक बिघाडामुळे लष्कराचे हे हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंगदरम्यान चिनाब नदीत […]
-
चॅलेंज दिलं, पराभव झाला आता बांगर मिशा कधी काढता?
Hingoli Market Committee Election : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर याना मोठा धक्का बसला. या बाजार समितीत 17 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. दरम्यान या निवडणूकीत बांगर गटाचा पराभव झाल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ पाटील (Ayodhya Poul Patil) यांनी बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. […]
-
कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत आमदार बांगरांना ‘दे धक्का’
Hingoli Market Committee Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर काही ठिकाणी सत्तापलट झाल्याचे देखील चित्र समोर आले आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना धक्का बसला आहे. येथे 17 […]
-
मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले
Wrestling Federation Of India President Brij Bhushan : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल […]
-
राम शिंदे- रोहित पवार यांना कर्जत आणि जामखेड बाजार समित्यांत समसमान जागा, कोणाचा होणार सभापती?
Jamkhed Market Committee Election results : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. धक्कादायक निकाल समोर आला असून राष्ट्रवादीचे ९ तर भाजपचे ९ समसमान उमेदवार निवडून आले आहेत. तशीच परिस्थिती कर्जत बाजार समिती निवडणूकीतही झाली. तेथंही समसमान उमेदवार निवडून आले. त्यामुळं आता कोणत्या गटाचा सभातपी होणार, याविषयी जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. दि ३० […]










