Kopargaon Market Committee Election results : कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काळे 07, कोल्हे 07, औताडे 02, परजणे 02 असे 18 उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. कोपरगाव बाजारसमितीची निवडणूक अखेर आज रविवार दि.30 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार असून सायंकाळी 6 वाजेच्या […]
Jamkhed Market Committee Election results : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीतील एकुण अकरा जागांचा निकाल जाहीर झाला असून आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या पँनलला सात तर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ गटाला चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी विजयी 7 […]
Shevgaon Market Committee Election : सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीचे निकाल समोर आले आहे. या निवडणुकीत आमदार घुलेंच्या पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच्या […]
NCP MLA Ajit Pawar : सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठं मोठया घटना घडत आहे. यातच सध्या राष्ट्रवादीमधून भावी मुख्यमंत्रीपदाची बॅनरबाजी सुरु आहे. एकीकडे हे सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मोठे विधान केलं होते. २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असे […]
Rahata Bazar Committee Election Results : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीच्या 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता उर्वरीत निकाल समोर आला असून सर्वच जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचा धुव्वा उडाला आहे. […]
PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित झाला. विशेष म्हणजे 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाने 100 भाग पूर्ण केले. 2014 मध्ये सरकार अस्तित्वात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम […]
PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित केला गेला. कार्यक्रमाच्या शतकपूर्तीनिमित्त भाजपकडून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हा कार्यक्रम पाहत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भर कार्यक्रमातच डुलकी लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. […]
BJP MLA Pravin Darekar : राज्यात 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपात मतभेद झाले व त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना व भाजपात दुरी निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने केले. तसेच उद्धव ठाकरे यांना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय अशा […]
Jalgoan Market Committee Election Result : सध्या राज्यात अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकणी निकाल देखील जाहीर झाले आहे. यातच बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एक हाती सत्ता काबीज केली. निवडणुकीतील विजयाचा आनंद एकनाथ खडसे यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. यावेळी […]
APMC Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी अनेक बाजार समित्यांचे निकाल घोषित झाले आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांना फटका बसला आहे. यातच बीडमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. काकांच्या 40 वर्षाच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग लावण्यात आला आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव […]