- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
राजीनामा… भावनिक साद… अन् निर्णय मागे…
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2 मे 2023 रोजी ‘लोक माझी सांगाती’ ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतो असे घोषित केले. दरम्यान कोणत्याही नेत्याला याची पूर्वकल्पना नसल्याने कार्यकर्त्यांसह उपस्थित नेतेमंडळी देखील चांगलेच गडबडले. पवारांची घोषणा अन राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली […]
-
‘आमच्यात कोणतेही वाद नाही’…अजित दादांच्या अनुपस्थितीवर पाहा पवार काय म्हणाले
Sharad Pawar Speak On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय आज पत्रकार परिषद घेत मागे घेतला. मात्र हे सगळं सुरु असताना चर्चा रंगली ती म्हणजे अजित पवार कोठे आहे? या पत्रकार परिषदेला अजित पवार हे गैरहजर होते. यावर शरद पवार म्हणाले, आमच्यात कोणतेही वाद नाही, असे म्हणतच त्यांनी […]
-
अध्यक्षपद स्वीकारले तरी उत्तराधिकारी… पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. मात्र मी अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार […]
-
काँग्रेसच्या स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार; शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरेंचा नवा डाव
Snehal Jagtap Will Join The Shiv Sena Thackeray Group : राज्याच्या राजकरणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी सध्या घडत आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी देखील हालचाली करत आहे. यातच महाडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार माणिक जगताप (Manik Jagtap) यांच्या कन्या तसेच काँग्रेसच्या स्नेहल जगताप या काँग्रेसची साथ सोडत ठाकरेंच्या गटात (Shivsena Thackeray […]
-
राणेंचा राजकीय बाप कोण असेल? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे होय…
Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राज्यात सध्या बारसू प्रकल्पावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. कोकणातील या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधत आहे. यातच उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जाणार आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी राणेंवर टीका केली आहे. राणे जरी ठाकरेंवर टीका करत असेल तरी मात्र नितेश […]
-
राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’…ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा राणेंवर हल्लाबोल
Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राणे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यामधील वाद हा संपूर्ण राज्याला माहित आहे. दोन्ही कुटुंबातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच राणेंकडून ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने उत्तर दिले आहे. राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’ होय. तसेच शेतकरी ज्या […]
-
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल
Maharashtra cm Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहे. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यातच आज राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस […]
-
नोकरीवर गदा! ‘ही’ कंपनी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देणार
Cognizant to lay off 3500 employees : दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) लवकरच 3,500 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. सीईओ रवी कुमार एस यांनी खर्च कमी करण्यासाठी हजारो कर्मचार्यांना काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. दरम्यान कंपनीच्या या निर्णयामुळे हजारोंच्या नौकरीवर गदा आली आहे. कॉग्निझंट […]
-
मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हे पदार्थ ठरतील ‘सुपरफूड’
Healthy Food For Kids: मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी त्यांचा आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. आपली मुलं हुशार, चंचल असावीत असे प्रत्येक पालकांना वाटत असते. मुलांच्या भविष्यासाठी पालकांकडून देखील हालचाली केल्या जातात. मात्र आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी काय केले पाहिजे हे अनेकांना समजत नाही. मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होणे आवश्यक आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक […]
-
मणिपूर हिंसाचार ! दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) उसळला आहे. याला आळा बसावा यासाठी आता सरकारने देखील कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मणिपूर सरकारने हिंसाचार करणाऱ्या दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहे. तसेच हिंसाचारग्रस्त भागात जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. राज्यात पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मैतई समाजाला […]










