- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
साईंची आरती करून बागेश्वर बाबाचा निषेध करणार, आव्हाड संतापले
मुंबई : महापुरुषांचा अवमान हा वाद पुन्हा एकदा राज्यात सुरु झाला आहे. यातच काही अध्यात्मिक धर्मगुरूंकडून देवतांचा अपमान केल्याच्या देखील घटना अलीकडच्या काळात घडल्या. दरम्यान धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shasri) उर्फ बागेश्वर बाबा यांनी शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आव्हाड […]
-
क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे निधन
मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी पडले होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर बुधवारी त्यांचे निधन […]
-
धक्कादायक घटना ! महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले
पुणे : माणसातील क्रूरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. अनैतिक सबंधातून एका महिलेला तिच्या दोन लहान मुलांसह जिवंत जाळण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा महिलेचा पुतण्या असून त्याने अनैतिक संबंधातून हे […]
-
युवासेनेची रणरागिनी हरपली, दुर्गा शिंदे यांचं हृदयविकाराने निधन
मुंबई :उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चात सहभागही झालेल्या एक महिला पदाधिकाऱ्यांचा मृत्य झाला आहे. युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले -शिंदे (Durga Shinde ) असे मृत्यू झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृत्यू हा हृदयविकारामुळे झाला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने कार्यकर्त्यांमधून मोठी हळहळ व्यक्त […]
-
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना
पंढरपूर : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) होय. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. पंढरपूर येथे तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी […]
-
हार्ट अटॅकचा कोरोनाशी संबंध आहे का? पाहा आरोग्य मंत्री काय म्हणाले
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. आजवर कोरोनाचे अनेक व्हेरियंट देखील आले आहे. यातच कोरून आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यांचा काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाबाधित तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचा संबंध शोधण्यासाठी सरकारने संशोधन […]
-
तुम्हाला माहिती आहे का? गौतमीला कोणता खेळाडू आवडतो? पहा ती काय म्हणाली…
मुंबई : सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेले एक लोकप्रिय नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil) हे होय. तिच्या अदाकारी व तिचे नृत्यू यामुळे संपूर्ण राज्यात तिची प्रचंड क्रेझ पहायला मिळते. तिचे शो पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तिचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र गौतमीला देखील एक व्यक्ती आहे जो खूप आवडतो. […]
-
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, डझनभर नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल
मुंबई : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे 12 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने कळंब नगर […]
-
राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ‘या’ दिवशीपासून होणार सुरू
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्या कधी पासून लागणार आहे याची तारीख समोर आली आहे. तसेच राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबाबत देखील माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळांना (Maharashtra School Summer Vacation) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली […]
-
चिंता वाढली ! देशात पुन्हा एकदा सक्रिय होतोय कोरोना
नवी दिल्ली : गेली दोन वर्षे जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वकाही सुरळीत सुरु होते. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना (Covid-19) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे आकडेवारीतून दिसू लागले आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आली आहे. यामुळे येत्या […]









