- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
सफरचंदाचा ज्यूस पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
मुंबई : आजवर तुम्ही अनेकदा असे ऐकले असेल की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवले जाऊ शकते. अनेक पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असलेले सफरचंद हे शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. याचे नेहमी सेवन करावे असा सल्ला देखील आपल्याला दिला जातो. हे फळ आपण खाऊ शकतो तसेच याचे ज्यूस देखील अनेकांकडून पसंत केले जाते. आपण दररोज […]
-
भावी खासदार जगदीश मुळीक : राष्ट्रवादीने लाजच काढली
पुणे : भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहे. याच पोस्टरवरून आता राष्ट्रवादीने अगदी कडव्या शब्दात मुळीक यांच्यावर टीका केली आहे. जगदीश मुळीक हे बापट […]
-
IPL 2023: विजयासाठी गुजरातपुढे 179 धावांचे आव्हान
मुंबई : प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून आजपासून आयपीएलचे 16 वे सीझन सुरु झाले आहे. या सीझनमधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात हा झाला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. विशेष म्हणजे या सामन्यात मराठमोळ्या ऋुतुराज गायकवाडने तुफान फटकेबाजी केली. […]
-
IPL 2023 : ऋतुराजने फक्त 23 चेंडूत झळकावले अर्धशतक
मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणजे आयपीएल (IPL) ही होय. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर असतात. यातच आजपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) व गुजरात टायटन्समध्ये (Gujarat Titans) खेळवला जात आहे. यामध्ये मराठमोळा ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) तुफानी फलंदाजी करत अवघ्या 23 […]
-
धाराशिवचा राजवर्धन हंगरगेकर ‘कॅप्टनकूल’ धोनीसोबत मैदानात
मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अशी स्पर्धा म्हणजे आयपीएल (IPL) ही होय. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर असतात. यातच आजपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) व गुजरात टायटन्समध्ये (Gujarat Titans) खेळवला जात आहे. यामध्ये महाराष्ट्राचा राजवर्धन हंगरगेकर हा चेन्नईकडून खेळणार आहे. राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan […]
-
नगर जिल्ह्यात सर्वाधिक दहशत संगमनेरात, थोरातांचा विखेंना टोला
अहमदनगर : जिल्ह्यातील आजी – माजी मंत्री म्हणजेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे सुरूच असतात. नुकतेच थोरातांनी नाव न घेता विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे. अहमदनगरमध्ये सर्वात जास्त दहशत संगमनेरमध्ये सुरू आहे, असे म्हणतच थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
-
जनतेचा पैसा अदानींच्या खिशात घातला, नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा
मुंबई : मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार […]
-
साईं दरबारीच भक्त आणि सुरक्षा रक्षक भिडले
अहमदनगर : देशासह जगभरात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी लाखो भक्त येत असतात. साईंची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी भक्त येथे येते साईंच्या चरणी लिन होत असतात. मात्र याच शिर्डी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या साई भक्त व सुरक्षा रक्षकामध्ये थेट हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा […]
-
डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा…राऊतांनी दिला इशारा
मुंबई : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यांच्या चौकश्या केल्या जात आहे. असे आजवर राज्यात कधीही झाले नाही. मात्र सत्ताधाऱ्यांचा हाच डाव एकदा का उलटला तर आम्ही सत्तेत येऊ मग याची उत्तरे त्यांना द्यावी लागणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
-
महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी दंगली, मात्र सभा होणारच…
मुंबई : रामनवमीच्या दिवशी राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrpati Sambhajinagar) दंगल (Riots) झाली. यावेळी पोलिसांची वाहने देखील जाळण्यात आली. आता यावरूनच राज्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. दरम्यान यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगरमध्ये आमची सभा होणार आहे. मात्र कायदा – सुव्यवस्थेचे कारण देत आमची सभा […]









