नवी दिल्ली : आधार कार्ड व पॅन कार्ड (PAN-Aadhaar) लिकिंगबाबत सरकारने मोठी माहिती दिली आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत होती. मात्र आता सरकरने नागरिकांना दिलासा देत यामध्ये मुदतवाढ दिली आहे. आधार व पॅन लिंकिंगसाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती […]
नवी दिल्ली : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. यावरुन आघाडीत बिघाडी होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणात भाग घेत राहुल गांधींना सुनावल […]
सातारा : साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील वाद हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. यातच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या एका आरोपावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinh raje bhosale) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपतींच नाव सांगणारे टोलनाके चालवतात, लोकांना धमकावून, मारहाण करतात. तुमचे टोलनाक्याच्या अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. म्हणून असे टोलनाका चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा […]
मुंबई : सध्या राज्यासह देशात सावरकर यांच्यावरून वाद सुरु आहे. राहुल गांधींकडून सावरकरांचा विरोध केला जातो आहे तर दुसरीकडे भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा निषेध करत आहे. आता याच मुद्द्यावरून राज्यात भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा ( Savarkar Gaurav Yatra) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. राहुल गांधी हे 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी […]
मुंबई : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवलयाने नियमानुसारच रद्द केली आहे. त्यांनी वेळोवेळी खालच्या स्तराचे निराधार आरोपांचे नकारात्मक राजकारण केले आहे. त्यांनी मोदी या ओबीसी समाजातील आडनावाचा उल्लेख वाईट करून ओबीसींचा अपमान केला आहे. या प्रकरणी माफी मागण्यास नकार देणाऱ्या राहुल गांधींची मागासवर्गीय समाजाबद्दलची जातीवादी मनोवृत्ती उघड झाली आहे. त्यामुळे लोकसभा […]
अमरावती : तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief Minister of Telangana) तसेच बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांची नुकतीच राज्यातील नांदेड येथ एक सभा पार पडली. यावेळी त्यांनी सभेत बोलताना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आव्हान दिले होते. शेतकऱ्यांसाठी तेलंगणात असलेल्या योजना राबवून दाखवा तर महाराष्ट्रात येणार नाही असे […]
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून सध्या देशात मोठे राजकारण सुरु आहे. यातच काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर भाजपकडून जोरदार निषेध केला जात आहे. नुकतेच यावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत आपली भूमिका देखील स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधींना देखील जाहीरपणे सुनावले. आता याच प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. यामुळे […]
पुणे : गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यासह देशातील कानाकोपऱ्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती देखील उद्भवली होती. यातच कोरोना लसीकरणानंतर बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता राज्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजी लागली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले असल्याची आकडेवारी समोर येऊ […]