- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
तब्बल 46 एकरात भरणार देशातील सर्वात मोठा ‘महापशुधन एक्सपो’
अहमदनगर : देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ (Maha Pashudhan Expo) चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची […]
-
विमानसेवा… पुणे – मुंबई प्रवास होणार अवघ्या तासाभराचा
मुंबई : पुण्याहून मुंबईकडे जायचं म्हंटले की तीन ते चार तासांचा अवधी लागत असत. मात्र आता प्रवाश्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्ही हा प्रवास केवळ तासाभरात करू शकणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. कारण टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार […]
-
महिला आमदारांची विधानभवनात जोशात एंट्री..
-
शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता होईल दूर, हे आरोग्यदायी ज्यूस नक्की घ्या
मुंबई : निरोगी शरीरासाठी हिमोग्लोबिनची पातळी व्यवस्थित राहणे आवश्यक असते. तसेच जर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे एखाद्याला अॅनिमिया सारख्या गंभीर आजार होऊ शकतो. म्हणूनच रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास त्याच्यात सुधारणा करणे गरजेचे असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ज्यूसबाबत सांगणार आहोत. या ज्यूसच्या साहाय्याने […]
-
जनतेचे पैसे लूटून हे ‘मोदी’ देशाबाहेर पळून गेले…नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भुमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून […]
-
Nilesh Rane : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना ब्लॅकमेल करायचे…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडव्यानिमित्त आयोजित सभा नुकतीच पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे काही किस्से सांगितले. यातच एका किस्स्यांवरून राज यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका […]
-
तेजस ठाकरे यांचे बॅनर! उद्धव यांचा दुसरा मुलगा राजकारणात उतरण्याची तयारीत?
श्रीकृष्ण औटी (टीम लेट्सअप) मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात कधी सक्रिय होतात याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता त्यांच्या राजकारणातील एंट्रीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तेजस ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तर्कवितर्क असण्यामागे कारण […]
-
अन् एकेदिवशी गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल…जयंत पाटलांनी व्यक्त केली भिती
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही […]
-
शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर गेली… तावडेंचा ठाकरेंवर निशाणा
मुंबई : 2014 मध्ये भाजपा व शिवसेना युती ही कायम होती मात्र 2019 मध्ये या युतीत फूट पडली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे व फडणवीसांचे सरकार आले. मात्र उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्याने भाजपनेते विनोद तावडे […]
-
‘आता राष्ट्र, नो महाराष्ट्र’, तावडे म्हणाले मला आता राज्यातील राजकारणात रस नाही
मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सक्रिय दिसून आले नाही. यातच त्यांनी केलेल्या एका विधानांमुळे सध्या ते चर्चेत आहे. विनोद तावडे म्हणाले की मला यापुढे केंद्रातच काम करण्याची इच्छा आहे. आता राज्यात पुन्हा येण्याचा मानस नाही. तसेच तापुढे आता फक्त राष्ट्र, नो महाराष्ट्र अशा शब्दातच एकप्रकारे विनोद तावडे […]









