- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
नवाब मालिकांची कन्या अजित पवारांच्या भेटीस, ‘या’ विषयवार झाली चर्चा
मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून ते ईडीच्या तुरुंगात आहे. मलिक यांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला मात्र अद्याप देखील त्यांना जामीन मिळाला नाही आहे. यातच नवाब मलिक प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चांगलेच गाजले होते. आता नुकतेच मलिक यांच्या मुलीने विरोधी पक्षनेते अजित […]
-
पुण्यात RTO ची दबंगगिरी, विद्यापीठात घुसून वाहनांवर कारवाई
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO संबंधित वाहनावर कारवाई करते. आजवर या कारवाया आपण रस्त्यांवर पाहिल्या देखील असतील. मात्र पुण्यात एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घुसून RTO ने विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसूली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे विद्यापीठ परिसरात […]
-
खुनी दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला परिसरात कल्याण गायकवाड यांच्या घरी १४ मार्चला सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यात कल्याण गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून चार आरोपींना जेरबंद केले. यात निमकर अर्जुन काळे (वय २१, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर), शेखर उदास भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. […]
-
डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
नवी दिल्ली : अमेरिकेचे (United States) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) हे काहींना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत राहत असतात. नुकतेच त्यांची फेसबुक व युट्युबवर एंट्री झाली होती. हे सगळं सुरु असतानाच ते एका प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहे. धक्कादायक म्हणजे ट्रम्प यांना या प्रकरणात अटक देखील होऊ शकते. 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला […]
-
आधी लुटा मग शिक्षेविनाच सुटका, चोक्सीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा व भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली असल्याने चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान एकीकडे चोक्सीला दिलासा मिळाला आहे मात्र यामुळे आता भारताची डोकेदुखी वाढणार आहे. कारण […]
-
शुभमच्या देशसेवेच्या स्वप्नासाठी फडणवीसांनी लावली यंत्रणा कामाला
पुणे : आर्मीमध्ये भरती व्हावे व देशसेवा करावी यासाठी अनेक तरुण जीवाचे रान करतात. यातच काही किरकोळ कारणास्तव अनेकांचे हे स्वप्न अधुरेच राहते. असेच काहीसे शुभमच्या बाबतीत देखील घडले. शुभमचे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी काम अडले होते. यामुळे हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावून जाईल अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली. हताश झालेल्या शुभमचे स्वप्न सत्यतेत उतरवण्यासाठी खुद्द […]
-
अहमदनगरच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन… पहा आमदार जगताप काय म्हणाले
अहमदनगर : राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता अहमदनगर शहराच्या नामांतराच्या चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र जिल्ह्याच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन (District Division) होणे गरजचे आहे अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केली आहे. जगताप यांच्या या मागणीमुळे आता […]
-
फडणवीस म्हणाले…आम्ही कधीच आडमुठी भूमिका घेतली नाही
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे राज्यातील अनेक सरकारी विभागातील कामकाजाची व्यवस्था कोलमडली होती. मात्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांनी संप मागे घेतल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. तसेच सरकारने नेहमीच कर्मचाऱ्यांची […]
-
गौतम अदानींच्या संपत्तीतील वाढ पाहून तुम्ही व्हाल शॉक, पहा नेमकं काय घडलं
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत कमालीची घट झाली होती. तसेच अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये मोठी पडझड देखील झाली. मात्र आता पुन्हा एकदा अदानी यांनी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ झाल्याची […]
-
बायकोला पेन्शन मिळाल्याचा भलताच आनंद, नवऱ्याने थेट तिला…
नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गेली अनेक दिवस कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली. अखेर या मागणीवर सरकारकडून सकारात्मक चर्चा करण्यात आली. आज अखेरीस हा संप मागे घेण्यात आला आहे. संपला यश मिळाले याचा नाशिकमध्ये एकाने अनोख्या स्टाईलने आनंद साजरा केला. बायकोला पेन्शन मिळणार याचा आनंद नवऱ्याला […]









