Virat- भारताच्या महान फलंदाजांपैकी एक विराट कोहलीसाठी जीवन हा सोपा प्रवास नव्हता. या प्रवासात त्यांना अनेक कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले. क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात वजन वाढवण्यापासून ते आता ग्लूटेन फ्री आहार घेऊन फिट खेळाडू बनण्यापर्यंत कोहलीने क्रिकेटची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्याच्या आगमनानंतर क्रिकेटमध्ये फिटनेसकडे अधिक लक्ष दिले जात आहे. क्रिकेट स्टारडमच्या प्रवासात कोहलीला अशा […]
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. तिसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र सुरू आहे. भारताने पहिल्या डावात 2 बाद 198 धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि विराट कोहली ही जोडी नाबाद आहे. गिलने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले असून, तीन महिन्यांत त्याने […]
मुंबई : अखेरीस, कॅम्पा कोला, 70 च्या दशकातील सर्वात मोठा कोला ब्रँड, भारतीय बाजारपेठेत परत आला आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपने हा स्वदेशी ब्रँड विकत घेतला आहे आणि तीन फ्लेवर्समध्ये लॉन्च केला आहे. या क्षेत्रात, पेप्सी, कोका-कोला आणि स्प्राईटसह इतर शीतपेये ज्यांनी आधीच बाजारपेठेत आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे, त्यांना कॅम्पा कोलाकडून कठीण स्पर्धेला […]
Silicon Valley Bank: अमेरिकेत आणखी एक मोठे बँकिंग संकट पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या नियामकाने सिलिकॉन व्हॅली ही प्रमुख बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. CNBC च्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने ही बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला बँकेचे रिसीव्हर बनवण्यात आले आहे. ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची […]
मुंबई : तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागतील कारण रेडिरेकनरच्या दरात पुन्हा 10 टक्काची वाढ करण्यात येणार आहे. ही दर वाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचा दर सरासरी 15 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी हा दर 5 टक्के वाढला […]
दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे 12 टक्क्यांनी वाढले आहे. तो 12 महिन्यांच्या उच्चांकावर असल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये महाराष्टाने सर्वाधिक 22349 कोटी रुपयांचा (GST) दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचा जीएसटी महसूल 1,33,026 कोटी […]
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने 180 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी आर अश्विन भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6 विकेट्स घेतल्या. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व चाहत्यांना भारतीय […]
मुंबई : अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात […]
अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर याने इतिहास रचत भारताच्या धर्तीवर 150 धावांची खेळी केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये 150 धावा करणार पहिला खेळाडू ठरला आहे. Sachin Sawant : घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा […]