इमर्जिंग आशिया चषक 2023 मध्ये, भारतीय संघाने आपली विजयी मोहीम सुरू ठेवत पाकिस्तान-A संघावर 8 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत-अ संघाला 206 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे साई सुदर्शनच्या 104 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सहज गाठले. आता भारतीय संघ 21 जुलै रोजी बांगलादेश-अ संघाविरुद्ध […]
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी पालकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी स्वत:च्या मुलाला गावातील अंगणवाडीमध्ये टाकले आहे. त्यांच्या साठी बाळाचा प्रवेश LKG, UKG मध्ये करणे काही कठीण नव्हते. परंतु त्यांनी गावातील अंगणवाडीवर विश्वास दाखवत आपल्या बाळाला अंगणवाडीत दाखल केले.(Jalna Ceo Varsha Meena Take Admission Of Her Son In Government Angwanwadi Primary […]
बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण 27 पदके जिंकली आणि स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. बँकॉक येथे झालेल्या पाच दिवसीय (12 ते 16 जुलै) आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये, भारताने आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये सहा सुवर्ण, बारा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण 27 पदकांसह तिसरे स्थान पटकावले. ऍथलीट ज्योती याराजीने […]
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सुरक्षा दलांनी दोन घुसखोरांना ठार केले. अधिकाऱ्यांनी बुधवारी (19 जुलै) ही माहिती दिली. घुसखोरांकडून 4 एके रायफल, 5 ग्रेनेड आणि युद्धात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी भारतीय सुरक्षा दलांनी चार सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला. […]
India Vs Pakistan : आशिया चषक 2023 ची सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, परंतु या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेचे ड्राफ्ट वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तानचे संघ 2 सप्टेंबरला कॅंडीमध्ये होणार आहे. हा सामना श्रीलंकेत होणार आहे. […]
Stock Market : शेअर बाजारातील तेजी आजही कायम आहे आणि त्याच्या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्सने त्यात नवा विक्रम निर्माण केला आहे. सेन्सेक्सने 67,097.42 या नवीन विक्रमी पातळीवर गेला आहे. सेन्सेक्ससोबतच निफ्टीनेही नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे.( stock market today sensex and nifty at new record) निफ्टी आज नवीन विक्रमी उच्चांकावर निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक आज […]
IND vs BAN: भारत आणि बांगलादेशच्या महिला संघादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 108 धावांनी जिंकला. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 120 धावांवर गारद झाला आणि भारताने 108 धावांनी सामना जिंकला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत […]
Wrestlers Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना चाचणीशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी थेट प्रवेश मिळाला आहे. तदर्थ समितीने सूट दिल्यानंतर दोन्ही कुस्तीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेत चाचणीशिवाय खेळू शकतात. त्याचबरोबर समितीच्या या निर्णयावर इतर कुस्तीप्रेमी प्रश्न उपस्थित करत आहेत.ते म्हणतात की कुस्तीपटू इतके दिवस कामगिरी करत होते, तसेच ते सतत सराव करत होते. त्यांनी […]
Live in relationship : प्रेम माणसाला आपलंस करते मात्र याच प्रेमाला तडा गेला तर हेच प्रेम जीवावर देखील उठते. असाच एक धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डीमधील एका गावात घडला आहे. एका विवाहितेने आपल्या प्रेम संबंधापायी पती व मुलाला सोडून प्रियकराची साथ दिली. मात्र अखेर प्रियकरानेच त्या विवाहितेला साथ देण्याऐवजी तिचा निरखून खून केला व विशेष म्हणजे […]