Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]
Controversy Between Ravi Rana and Sanjay Khodke : महानगरपालिका निवडणूकीच्या आधीच अमरावतीत (Amravati) वातावरण तापल्याचं दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) नेते आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांचं कट्टर राजकीय वैर आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation election) अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला असल्याचं दिसतंय. आमदार रवी […]
Ragging At B J Medical College in Pune : पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग (Ragging At B J Medical College) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळतेय. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. त्यांना महाविद्यालय (Pune News) अन् वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात […]
Pune Accident News Car Driver Hits 12 People : पुणे शहरातील (Pune) सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात (Accident) झाला. एका कारचालकाने 12 जणांना उडविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या अपघात प्रकरणी कार चालकासह त्याचा सहकारी आणि कार मालकाला अटक करण्यात (Pune Accident) आली. या तिघांनाही आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची […]
Pune Law Student Arrested For Offensive Remark On Operation Sindoor : पुण्यातील 22 वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी (Law Student) शर्मिष्ठा पानोली हिला ऑपरेशन सिंदूरशी (Operation Sindoor) संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या, या आरोपाखाली तिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा पानोलीने (Pune) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये एका […]
NASA Offer 25 Crore To Solve Space Toilet Problem : नासाने (Nasa) जगभरातील सर्जनशील लोकांसाठी एक खास आव्हान सादर केलंय. या आव्हानाचा उद्देश अंतराळात मानवी विष्ठा आणि मूत्र याचा पुनर्वापर करण्यास मदत करू शकणारे तंत्रज्ञान विकसित करणे आहे. जो कोणी हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित करेल, त्याला नासाकडून 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 25.82 कोटी रुपयांचं […]
Divya Khosla On Savi Movie Complete One Year : एक वर्षापूर्वी दिव्या खोसलाने (Divya Khosla) सावीमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट तिच्या पडद्यावरच्या परिवर्तनाचे एक उत्तम उदाहरण (Savi Movie) बनला. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. हा एक असा प्रकल्प ज्यामध्ये तिच्या अभिनयाची व्याप्ती, खोली आणि आवड दिसून आली. अभिनय देव दिग्दर्शित […]
CM Devendra Fadnavis in Chowdi Ahilya Devi Trishatabdi Janmotsav : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Janmotsav) यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा चौंडीमध्ये (Chowdi) आज संपन्न झालाय. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठीसाठी आज बडे नेते चौंडीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. लवकरच राष्ट्रपती, पंतप्रधान चौंडीत येतील, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM […]
Pratap Sarnaik Statement Hindi Mumbais Spoken Language : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदी मराठी (Hindi Marathi Dispute) वाद सुरू आहे. दरम्यान अशातच आता राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असंच प्रताप सरनाईकांनी (Pratap Sarnaik) केलं आहे. राजकीय वर्तुळात सरनाईक यांच्या या विधानाची […]