Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत. आगामी […]
Nagpur Bogus Teachers Appointment Scam : नागपूर जिल्ह्यामध्ये खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक, दोन नाही तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती (Nagpur Bogus Teachers) केली. वेतनापोटी सरकारी तिजोरीला चक्क कोट्यवधींचा चुना लावल्याचं उघड झालंय. खुद्द शिक्षण विभागानेच हे त्यांच्या एका आदेशात मान्य केल्याचं समोर आलंय. त्यामुळं मोठी खळबळ (Nagpur News) उडाली आहे. नागपूर जिल्ह्यांतील खाजगी […]
Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार […]
Mobile Payment Services Crash Impact UPI Down : तुम्ही पण पेटीएम, जीपे, फोनपे सारख्या अॅप्सवरून पेमेंट करता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. युपीआयमुळे (UPI) आपण रोख रक्कम जवळ बाळगणं बंद केलंय. दर तासाला भारतात अडीच कोटींहून जास्त युपीआय व्यवहार होतात. पण या सगळ्यांना मात्र 12 एप्रिल रोजी मोठा धक्का (Mobile Payment Services) बसला. […]
Sujay Vikhe At Gharkul Bhumi Pujan Ceremony : अहिल्यानगर – सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम […]
Income Tax Tribunal Rules Redeveloped Flat Not Taxable : मुंबई आणि इतर शहरांमधील पुनर्विकास प्रकल्प सुरू असलेल्या घरमालकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (Income Tax Tribunal Rules) असा निर्णय दिलाय की, पुनर्विकास प्रकल्पादरम्यान घरमालकाला (Redeveloped Flat) प्रदान केलेल्या नवीन फ्लॅटची किंमत आयकर कायद्याच्या कलम 56(2)(x) अंतर्गत ‘इतर स्रोतांमधून उत्पन्न’ म्हणून करातून […]
How To Prevent Phone Overheating : फोनचा स्फोट (Phone Blast Issue) झाल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या कानावर पडतात. यामुळे अनेकदा आर्थिक अन् शारिरीक नुकसान देखील होते. परंतु याचे कारण अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. खरं तर फोन जास्त गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट होतो, असं तज्ज्ञ सांगतात. आपण अनेकदा स्मार्टफोन (Smartphone) गरम होत असल्याची तक्रार करतो. खरंतर […]
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Today 14 April 2025 : आज 14 एप्रिल 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Ambedkar Jayanti 2025). भारतीय संविधानाचे जनक, विचारवंत, समाजसुधारक आणि दलित वर्गाचा आवाज असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव (Dr. […]
Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]