Virat Kohli Reveals Special Connection with 18 Number IPL 2025 : 18 क्रमांकाची जर्सी घातलेला एक खेळाडू त्याच्या संघासाठी आयपीएल ट्रॉफीची (IPL 2025) थेट 18 वर्षे वाट पाहत होता. अनेक वर्षे कर्णधारपद भूषवले आणि ट्रॉफी मिळविण्यासाठी त्यागही केला, पण यश मिळू शकले नाही. अखेर काल ते स्वप्न पूर्ण झालंय. 18 क्रमांकाची जर्सी घातलेला खेळाडू दुसरा […]
Blood Donation Camp At Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi Math : श्री सदगुरू शंकर महाराज समाधीमठात (Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi) सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp) करण्यात आलं होतं. मंगळवार दि. 03 जून 2025 रोजी 50 व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार उल्हास पवार आणि उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या […]
Suresh Dhas Allegations On Jalindar Supekar Vaishnavi Hagawane Case : भाजप आमदार सुरेश धस यांनी (Suresh Dhas) हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांनी जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. आयजी पोस्टवर असलेला माणूस (Vaishnavi Hagawane Case) […]
Uddhav Thackeray MNS Alliance Aditya Thackeray Green Signal : मागील दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर राज ठाकरे यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर मागील दोन आठवड्यांपासून आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत (MNS) युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. मनसेसोबत युती करण्यास […]
Maharashtra Rain Update Yellow alert for 10 districts : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीचा कहर पाहायला मिळाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. आता उन्हाचा चटका आणि उकाड्यात (Rain Update) देखील वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने (Weather Update) उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सतर्कतेचा […]
IPL 2025 Virat Kohli RCB Celebration : आरसीबीने (RCB) 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे हा क्षण केवळ संघासाठीच नाही, तर आरसीबीच्या चाहत्यांसाठीही (IPL 2025) खूप भावनिक होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) डोळे पाणावले होते. त्याला 17 वर्षांपासून वाट पाहत असलेला आनंदही मिळाला. अखेर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली. अशा […]
Aajche Rashi Bhavishya 4th June 2025 In Marathi : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Daily Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Rashi Bhavishya)लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज शारीरिक आरोग्य चांगले राहील. तुम्ही मानसिकदृष्ट्याही आनंदी असाल. तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही काहीतरी नवीन करू शकाल. […]
Corona Cases Increasing Medicines Important For Protection : कोरोनाने पुन्हा एकदा दारावर दस्तक दिली आहे. रूग्णसंख्येत (Corona) वेगाने वाढ होत आहे, त्यामुळे वेळेआधीच सावध होणं गरजेचं (Health Tips) आहे. रुग्णालयांमधील गर्दी, चाचणीसाठी रांगा आणि मास्क परत करणे, हे सर्व आपण अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही याची साक्ष देतात. अशा परिस्थितीत स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी […]
Rohingya Bangladeshis in Ahilyanagar district Shiv Sena to Police : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) आणि जिल्ह्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा धोका आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, यासाठी आता ठाकरेंची शिवसेना ( Thackeray Shiv Sena) आक्रमक झाली आहे. याबाबत शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे […]
CDS General Anil Chauhan On Operation Sindoor Pakistan Attack : ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘किती विकेट गेल्या’ यापेक्षा जिंकलेला डाव महत्त्वाचा, असं महत्वाचं विधान सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केलं आहे. ते पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. कुशल सैन्य नुकसानांनी प्रभावित होत नाही. आपण आपल्या चुका […]