Chinese Cryptocurrency Founder Justin Sun Eats Banana Video : एका चिनी उद्योजकाने तब्बल 52 कोटी रूपयांना एका केळीची (banana) प्रतिकृती खरेदी केली, अन् काही क्षणांतर लगेच ती खाल्ली. या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चिनी उद्योजक जस्टिन सन यांनी न्यूयॉर्कमधील सोथेबी ऑक्शन हाऊसमध्ये भिंतीवर टेप लावलेली केळी 62 लाख डॉलर्स (सुमारे 52.37 कोटी […]
Asim Sarode Statement On caretaker Chief Minister : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल समोर आलेत. महायुतीने यावेळी तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चौदावी विधानसभा विसर्जित झाCM पदासाठी भाजपाचं […]
Sharad Pawar Meet Baba Adhav In Mahatma Phule Wada : पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएमविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांचं आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. आज जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय. या निवडणुकीत पैशांचा […]
Sushma Andhare Criticize Mahayuti On Maharashtra CM : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल देखील जाहीर झालाय. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलाय. परंतु अजून देखील महायुतीने (Mahayuti) मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा केलेली नाही. राज्याचे नवे […]
Bail To Pregnant Woman In Drugs Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने गर्भवती महिलेला सहा महिन्यांचा जामीन मंजूर केलाय. या महिलेला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तुरुंगातील वातावरणात मुलाचा जन्म झाल्यामुळे केवळ आईच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत नाही, तर बाळावरही परिणाम होतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके […]
Indian Railway 300 New Locals For Mumbai : मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी (Indian Railway) खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स (Mumbai Local) दिल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि […]
Uday Samant Reaction On Eknath Shinde : दिल्लीत काल महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर काही मागण्या ठेवल्याचं समोर आलंय. तर या बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक फोटो समोर आला. त्यानंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा मोठं उधाण आलं होतं. यावर आता शिवसेना नेते […]
Gharat Ganapati wins IFFI Navjot Bandivdekar awarded : गोव्यातील 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ‘भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार’ विभागात ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी (Marathi Movie) दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचं स्वरूप (Gharat Ganapati wins IFFI award) आहे. […]
Dharmrakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj Movie : “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1” हा चित्रपट (Dharmrakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटातील शेवटचा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. अनेक प्रेक्षक यावेळी भावूक होत असतानाच हा सीन पाहून एका तरुणीच्या भावना अनावर झाल्या आणि तिने टाहो फोडला. तिचा हा व्हिडिओ […]
Gondia Shivshahi Bus Accident : गोंदियातून एक धक्कादायक बातमी (Gondia Shivshahi Accident) समोर आलीय. गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये आतापर्यंत अकरा व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. घटनास्थळी आता वायुवेगात बचाव कार्य सुरु आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती देखील वर्तवली जात (Bus Accident) आहे. शिवशाही बस उलटून भीषण दुर्घटना (Gondia […]