Vaishnavi Hagawane Case New Twist Fan And Saree Sent For Forensic Test : पुण्यातील (Pune News) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. आता या प्रकरणाला एक नवीन दिशा मिळणार असल्याचं दिसतंय. या प्रकरणातील महत्वाचे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. खरं तर वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? याची उकल (Vaishnavi Hagawane […]
Elon Musk Tesla Not Intrested In Make In India : एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाला (Tesla) भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यात रस नाही, असं उद्योग मंत्री कुमार स्वामी यांनी सोमवारी सांगितले. टेस्ला फक्त भारतात शोरूम उभारण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत म्हटलंय की, जर टेस्लाने भारतात उत्पादन […]
Stolen Film Trailet released on Prime Video Abhishek Banerjee : पुरस्कारप्राप्त आणि समीक्षकांकडून गौरवलेला ‘Stolen’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला (Bollywood News) आहे. प्रेक्षकांना एका रोमांचकारी आणि भावनांनी भरलेल्या प्रवासाची झलक मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये न्याय आणि सूड यांची सीमा कशी धुसर होते, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. आता या चित्रपटातील (Entertainment News) […]
Mahayuti Govt Ministers Letter To CM Devendra Fadanvis Powers Not Allocated : राज्यात विधानसभा निवडणूक होऊन आता सहा ते सात महिने होत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. परंतु अजूनही काही राज्यमंत्र्यांना अधिकारांचा वाटप झालेलं नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या टेबलावर एकसुद्धा फाईल […]
How Take Care Of Children In Rainy Season Parenting Tips : फक्त पाच मिनिटांपूर्वी कडक ऊन होतं, तर आता पाऊस पडत आहे. हवामानाच्या या खेळाने लोकांना चिंताग्रस्त केलंय. कारण बदलत्या हवामानामुळे मुलांच्या आरोग्यावर प्रथम परिणाम (Rainy Season) होतोय. एका आईसाठी तिचे मूल आजारी पडण्यापेक्षा मोठे तणाव काय असू शकते? म्हणूनच, या ‘कधी ऊन तर कधी […]
MP Nilesh Lanke With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलंय. राणीताई लंके (Rani Lanke) यांना विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी नेमकी कोणती […]
MP Nilesh Lanke Interview With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. खासदारांच्या एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) सडेतोड भाष्य केलं. त्यांनी सुपा एमआयडीसीवरून (Supa MIDC) विरोधकांवर हल्लाबोल केलाय. गंभीर आरोप देखील केले (Ahilyanagar News) आहेत. सुपा एमआयडीसी […]
Hagawane Family Cheating Film Director Avinash Khochare : हगवणे कुटुंबियांचे दररोज नवीन कारनामे समोर (Hagawane Family) येत आहे. आता हागवणेंनी चित्रपट क्षेत्रात सुद्धा पैसे (Film Director) लावले असल्याचं समोर आलंय. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आरोप केलाय की, धमक्या देऊन लाखो रूपयांना फसवलं. ‘खुर्ची’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील (Pune News) होते. तर […]
Firing In Tapovan Road And Jamkhed : अहिल्यानगर शहर गुन्हेगारीच्या विळख्यात जात (Ahilyanagar Crime) असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काल 1 जून रोजी रात्री मध्यरात्री अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. तपोवर रोडवरील ढवन वस्तीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरालाच हादरवून टाकलंय. मिळालेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ कारणातून तणाव (Firing In Tapovan Road And […]
Manache Shlok Movie released on 1 August : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार चित्रपटांची (Marathi Movie) चलती आहे. अशातच गणराज स्टुडिओ आणि ‘संजय दावरा’ एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ (Manache Shlok) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Entertainment News) येणार आहे. नुकताच […]