Buerger Disease Symptoms Causes Treatment In Detailed : सिगारेट ओढणे (Smoking) किंवा तंबाखू खाणे, हे केवळ फुफ्फुसांना आणि तोंडाला हानी पोहोचवत नाही, तर कर्करोगासारखे गंभीर आजार देखील होऊ (Health Tips) शकते. धूम्रपानामुळे एक दुर्मिळ आजार देखील होऊ शकतो. यामुळे हात आणि पाय कापण्याची वेळ येवू शकते. या आजाराचे नाव बुर्गर डिसीज (Buerger Disease) आहे. […]
Kanpur Former Cricketer Amit Mishras Wife Serious Allegations : मोहम्मद शमीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. टीम इंडियाचा (Cricket) अनुभवी लेग स्पिनर आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अमित मिश्रा (Amit Mishra) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत […]
How To Earn Money From Snapchat : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि फेसबुक अनेक लोकांसाठी उत्पन्नाचे साधन बनत आहेत. कंटेंट क्रिएटर्स इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) धुमाकूळ घालत आहेत. एवढेच नाही तर आजकाल मुले स्नॅपचॅटवर (Snapchat) स्नॅप-स्नॅप खूप खेळत आहेत. परंतु केवळ टाईमपास न करता तुम्ही इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या स्नॅपचॅटवरून पैसे कमवू शकता. या […]
Bride Ends Life Due To Harassment And Blackmail In Beed : छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या एका तरूणीने आत्महत्या (Bride Ends Life) केली. अतिशय धक्कादायक ही घटना घडली होती. छेडछाडीला कंटाळून तरूणीने (Beed News) मामाच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. 20 एप्रिल रोजी म्हणजेच आजच्या दिवशी या तरूणीचं लग्न होणार (Crime News) होतं. ही बाब […]
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Grape Garland : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली (Ganapati Bappa) होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली (Pune […]
Suhas Kande Criticized Sameer Bhujbal Resignation : समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीने सुहास कांदे यांना रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक रिंगणात होते, या लढतीमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना पराभवाची धूळ चारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र संघर्ष […]
April May 99 Movie :रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील (कृष्णा) आर्यन मेंगजी, प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर हे त्रिकुट प्रेक्षकांसमोर आले. या तिघांची गाण्यातून, टीझरमधून सर्वांशी ओळख होत असतानाच एक पाठमोरा चेहरा यात सतत दिसत होता आणि हा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अनेक तर्कवितर्क काढले जात […]
Bunga Fight Song crossed 2.5 million views : मराठी गाण्यांनी (Marathi Song) सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ (Sajna Movie) घातलाय. शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं ‘बुंगा फाईट’ (Bunga Fight Song) हे मराठी गाणंही आता […]
Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी […]
Mansa Musa Region Gold Flood Drowned Egypt Economy : सोनं (Gold Flood) पुन्हा कडाडलं आहे. नुकतंच 95 हजारांचा टप्पा सोन्याने पार केलाय. आजकाल सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकजण असा विचार करतोय, की माझ्याकडं थोडं सोनं असतं तर किती बरं झालं असतं. पण तुम्हाला माहित आहे का? जास्त सोन्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्थाच […]