EMI Be Reduced On Inflation Decision In RBI MPC Policy : सामान्य माणसाला आज रिझर्व्ह बँकेकडून (RBI) दिलासा मिळू शकतो. खरंतर, आज आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती (RBI MPC Policy) चा निष्कर्ष आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो दरात 0.25 ते 0.50 टक्के कपात करू शकते. यापूर्वी गेल्या 6 महिन्यांत, रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो […]
Ajit Pawar Diverted Social Justice Department 410 Crore funds : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारसाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. परंतु आता हीच योजना महायुतीसाठी (Ladki Bahin Yojana) कळीचा मुद्दा ठरत आहे. अजित पवार या योजनेसाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवत असल्याचं बोललं जातं आहे. राज्य सरकारची (Ajit Pawar) लाडक्या बहिणींसाठी […]
Maharashtra Rain Update Thane Nashik Pune Yellow Alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर जास्त होता, परंतु तो जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत ओसरला (Maharashtra Rain Update) होता. मधल्या तीन ते पाच दिवसांत पावसाने थोडी सुट्टी घेतली होती. परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह, हलक्या मध्यम […]
Aajche Rashi Bhavishya In Marathi 6 June 2025 : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Daily Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Rashi Bhavishya)लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आजचा दिवस आर्थिक आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. तुमच्या दीर्घ योजना पूर्ण होतील. व्यवसायात तुम्ही नवीन […]
Food Allergy Symptoms And Treatment : प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. काही लोकांना प्रत्येक अन्नपदार्थ आवडतो, तर काहींना विशिष्ट पदार्थांची अॅलर्जी असते. याला फूड अॅलर्जी म्हणतात, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नसते की कोणत्या अन्नपदार्थामुळे (Health Tips) त्यांना अॅलर्जी होत आहे. अॅलर्जीची लक्षणे सहसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून ते दोन तासांत दिसून येतात, परंतु लोक त्याला […]
Shiv Sena Shinde Group Melava in Ahilyanagar On 7 June : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान येत्या 7 जून रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena) गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई […]
Gadi Number 1760 Trailer Released On 4 July : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर 1760’ (Gadi Number 1760) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना (Marathi Movie) दिसतेय. सुरुवातीलाच […]
Manoj Jarange On Ladki Bahin Yojana Vaishnavi Hagawane : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी वैष्णवी हगवणे आणि लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य (Ladki Bahin Yojana) केलं आहे. याप्रकरणी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुंड्याचे परिवर्तन व्यवसायात केले पाहिजे. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचे. मुली आणि मुलाचे वडील […]
Apple Iphone Users Not Able To Use Youtube App On Phone : तुम्ही आयफोन (Iphone) वापरता का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन (Apple) आणि आयपॅड वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आयफोन (iPhone Update) आणि आयपॅड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना युट्यूबने मोठा धक्का दिला आहे, युट्यूबने एक नवीन अपडेट आणलंय. यानुसार काही ठराविक वापरकर्त्यांसाठी युट्यूब […]
Actor Prasad Oak Awarded This By Nilu Phule Gratitude Award : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि पॉवरहाऊस कलाकार म्हणजे प्रसाद ओक (Prasad Oak) यांना यंदाचा प्रतिष्ठित निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 पुरस्काराने सन्मानित ( Nilu Phule Gratitude Award) करण्यात येणार आहे. दिग्गज अभिनेते असलेल्या निळू फुले यांच्या नावावर असलेला हा सन्मान मराठी चित्रपट, रंगभूमी आणि (Entertainment […]