Congress Marched In Dadar Against Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस (Congress) पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई (Pahalgam Terror Attack) करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]
Navy Officer Vinay Narwal Wife Himanshi Emotional Video : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मारलेल्या पर्यटकांमध्ये (Pahalgam Terror Attack) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले. यावेळी भारतीय नौदलाच्या वतीने (Jammu Kashmir) त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्नी हिमांशीने वीरगती प्राप्त केलेल्या आपल्या पतीला ‘जय हिंद!’ म्हणत अखेरचा निरोप (Vinay Narwal Wife Video) […]
Terrorists forced tourists recite kalma then shot dead : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झालाय. काल बैसरन व्हॅलीमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये इंदूर येथील रहिवासी सुशील नथानिएलची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच या हल्ल्यात त्यांची मुलगी आकांक्षा जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी (terrorists) सुशील […]
Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर […]
Pakistan Reaction On Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला कोणी केला, असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर आता पाकिस्तानची (Pakistan Defence Minister) प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण […]
Post Office PPF Yojana Government Savings Scheme : लग्नानंतर लोकांना सर्वात मोठं टेन्शन असतं की, भविष्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा (Government Savings Scheme) भागवायचा? खरं तर आजच्या काळात शिक्षण खूप महाग (Post Office) आहे. त्यात मुलांचे कपडे, नोटबुक, पुस्तके आणि नंतर शाळेत होणारे विविध प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. पोस्ट ऑफिस योजनेत (PPF Yojana) गुंतवणूक […]
Delhi High Court Slams Baba Ramdev On Sharbat Jihad : योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या शरबत जिहाद (Sharbat Jihad) वक्तव्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी बाबा रामदेव यांच्या वकिलानी सांगितलं की, सरबत जिहादचा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात येईल. दिल्ली न्यायालयाने पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पतंजलीला दिले आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयाने […]
Sharad Pawar On Uddhav Thackeray And Raj Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत […]
Upsc result 2025 Archit Dongre From Pune Secures 3rd Rank : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 चा अंतिम निकाल आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. निकाल पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात […]
Anurag Kashyap Apology To Brahmin Community : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी (Anurag Kashyap) आता त्यांच्या जातीयवादी वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अलिकडेच त्यांनी फुले चित्रपटासंदर्भात ब्राह्मण समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता या संपूर्ण वादात, अनुराग कश्यपने एक सोशल मीडिया पोस्ट लिहून माफी मागितली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood News) दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या जातीवादी विधानानंतर […]