Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी […]
Heat Wave In Vidarbha Yellow Alert in Marathwada Madhya Maharashtra : राज्यात सध्या उष्णतेचा कहर आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave In Vidarbha) आहे. तर मराठवाडा अन मध्य महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील जनता वाढत्या उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा (Maharashtra Temperature) पारा 46 अंश सेल्सिअसच्या […]
Pakistan Press Conference After India Action Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सरकारने भारताच्या कारवाईबाबत मोठा निर्णय घेतलाय. एनएससी बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषद (Pahalgam Terror Attack) घेतली. यादरम्यान सांगितलं की, भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. भारताची (Pakistan India Relation) ही कृती बेकायदेशीर आहे. भारताने आमच्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक कारवाईला आम्ही एक-एक […]
How Much Pakistan Spend On Terrorist : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलंय की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलंय, ज्यांनी यासाठी कट रचलाय. त्यांना भयंकर शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी (Terrorist) संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (Pakistan) घेतली […]
Santosh Deshmukh Murder Case Two officers appointed in SIT : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठं अपडेट आहे. दोन अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी ही नियुक्ती केली असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या […]
Not Allowed Pakistani Actor Film Abir Gulal Release In India : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Pakistani Actor) आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात (Abir Gulal Movie) आले. […]
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]
Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले […]
Prostitution Business Under Name Of Kala Kendra In Kaij Taluka : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं माहेरघर अशी बीडची (Beed) ओळख झाली आहे. जणू काही बीड अन् गुन्हेगारी हे नवीन समीकरणचं जणू निर्माण झालंय. गुन्हेगारी, मारहाण, अपहरण या घटना काही बीडला (Beed Crime) नवीन नाहीत. अशातच पुन्हा आता बीडमधून एका धक्कादायक बाब समोर आलीय. केज तालुक्यात […]
Majalgaon Man Brutally Attacked With Stone : बीडमधील गुन्हेगारी (Beed Crime) काही थांबायचं नाव घेत नाहीये. बीडच्या माजलगावमध्ये तर 15 दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्याला संपवण्यात आलं होतं. त्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. बीडमध्ये चांगलंच दहशतीचं वातावरण आहे. असं असताना पुन्हा एक भयंकर घटना बीडमधून (crime news) समोर आलीय. एका व्यक्तीला […]