Prostitution Business Under Name Of Kala Kendra In Kaij Taluka : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं माहेरघर अशी बीडची (Beed) ओळख झाली आहे. जणू काही बीड अन् गुन्हेगारी हे नवीन समीकरणचं जणू निर्माण झालंय. गुन्हेगारी, मारहाण, अपहरण या घटना काही बीडला (Beed Crime) नवीन नाहीत. अशातच पुन्हा आता बीडमधून एका धक्कादायक बाब समोर आलीय. केज तालुक्यात […]
Majalgaon Man Brutally Attacked With Stone : बीडमधील गुन्हेगारी (Beed Crime) काही थांबायचं नाव घेत नाहीये. बीडच्या माजलगावमध्ये तर 15 दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्याला संपवण्यात आलं होतं. त्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. बीडमध्ये चांगलंच दहशतीचं वातावरण आहे. असं असताना पुन्हा एक भयंकर घटना बीडमधून (crime news) समोर आलीय. एका व्यक्तीला […]
Annabhau Sathe Sahitya Bhushan Award announced To Vikram Shinde : अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे 2025 चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या वर्षीचा ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार’ (Annabhau Sathe Sahithabhushan Award) युवा साहित्यिक विक्रम शिंदे (Vikram Shinde) यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य (Marathi Sahitya) विश्वात अत्यंत […]
Sharad Pawar Meet Kaustubh Ganbote Wife In Pune : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अनुभव सांगितला आहे. कौस्तुभ […]
Women Should Have Avoid These mistakes while bathing : आंघोळ केल्याने केवळ शरीरच स्वच्छ होत नाही तर मनही (Bathing Tips) स्वच्छ होते. प्राचीन काळी याबद्दल एक म्हण सांगितली जात होती. आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते, म्हणूनच आंघोळ करणे (Health Tips) आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.आपण जितके स्वच्छ राहतो तितके आजारी पडण्याची शक्यता कमी […]
India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam […]
Ram Shinde Baramati Visit Action Against Police Officers : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) हे 15 आणि 16 मार्च रोजी बारामती (Baramati) दौऱ्यावर होते. यावेळी गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटी झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. यामध्ये […]
Kaustubh Ganbote Killed In Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोघेजण पुण्याचे (Pune News) आहेत. यामधील एका व्यक्तीचं नाव कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) असून त्यांचा भेळीचा व्यवसाय होता. त्यांचे मित्र अन् कुटुंबाकडून या घटनेचा […]
Pahalgam Terror Attack PM Modi Residence CCS Meeting : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक घेत आहेत. या बैठकीत भारताच्या सुरक्षा परिस्थितीवर विशेषतः पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये सखोल चर्चा केली जात आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, […]
Robert Vadra Connect Pahalgam Attack To Hindutva Politics : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या हल्ल्यावर सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी वक्तव्य केलंय. दरम्यान या प्रकरणाबाबत काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं (Robert Vadra) वादग्रस्त विधान समोर आलंय. त्यांनी म्हटलंय […]