Red Alert In Amritsar After Pakistan Broke Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan Broke Ceasefire) युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले. काल संध्याकाळी, पाकिस्तानने (Pakistan) जम्मू आणि काश्मीरच्या अनेक सीमावर्ती भागात गोळीबार केला. अखनूर, राजौरी आणि आरएस […]
Amitabh Bachchan Reaction On Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना क्रूरपणे मारले होते. लोकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या (Operation Sindoor) केली. या हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर 7 मे रोजी भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हापासून पाकिस्तान […]
Horoscope Today 11 May 2025 : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य (Rashi Bhavishya). मेष – आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. कुठेतरी बाहेर जाण्याची किंवा तुमचे आवडते जेवण मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात करणाऱ्या […]
Jawan Murli Naik Martyred Fighting With Pakistan In Kashmir : भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केलाय. भारतीय सैन्य दलाने (India Pakistan War) देखील या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून चकमक अजूनही सुरुच आहे. पाकिस्तानसोबत लढताना भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे 2 […]
Police Pressure On Tushar Kharat Jayakumar Gore Case : मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात (Tushar Kharat) कारागृहात आहेत. या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव घ्या, असा पोलीस खरात यांच्यावर दबाव टाकत असल्याचं समोर आलंय. […]
CM Devendra Fadnavis Important Instructions On India Pak War : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India Pak War) वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) आज पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना […]
CM Devendra Fadanvis Inaugurate Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadanvis) हस्ते मुंबई मेट्रो-३ ‘बीकेसी ते आचार्य अत्रे’ मार्गाचे लोकार्पण करण्यात आलंय. कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे’ मेट्रो 3 ( Metro 3) मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा 2 अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून […]
Ahilyanagar Crime News Old Woman Killed : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण (Old Woman Killed) परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय 75) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचे कारण […]
Mangalashtaka Returns Trailer Launched : आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची (Hindi Movie) पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट मंगलाष्टका रिटर्न्स (Mangalashtaka Returns) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट 23 मे रोजी (Bollywwod News) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सुलट प्रेमाची […]
Mothers Day Occasion Mamta Ki Kasauti program Of Star Plus : ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीच्या मालिकांमधून नेहमीच ठोस कथाकथन आणि खोलवर रुजलेले कौटुंबिक मूल्य पाहायला मिळते. ते प्रत्येक भारतीय घराशी मिळतेजुळते असते. ‘मदर्स डे’ (Mothers Day) निमित्ताने, मातेची निरपेक्ष माया, पटकन सावरण्याची वृत्ती आणि त्याग ही मूल्ये साजरी करण्यासाठी ‘स्टार प्लस’ वाहिनी येत्या रविवारी […]