Anil Parab Called Nepali To Nitesh Rane On Hindutwa : विधान परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. त्यांना वाटतं मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असा खोचक टोला परबांनी राणेंना लगावला आहे. तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची अन् जाती […]
Stand Up Comedian Kunal Kamra New Video Criticize Shiv Sena : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या गाण्यांवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील टिप्पणीवरून राजकारण तापलंय. कारवाई करत, बीएमसीने इमारतीचे (द हॅबिटॅट) बेकायदेशीर भाग पाडण्यास सुरुवात केली. तिथे स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडिओ (Kunal Kamra New Video) व्हायरल […]
Disha Salian Father Allegations Uddhav Thackeray Accused : दिशा सालियन हत्या प्रकरणात (Disha Salian) ठाकरे कुटुंबाचं नाव सातत्याने घेतलं जातंय. आज दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करा, अशी मागणी केलीय. तर त्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी करत, अशी देखील मागणी केलीय. तर उद्धव ठाकरे […]
Raju Shetty Ultimatum To government On FRP : ऊस उत्पादक (Sugarcane) शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये योग्य आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्याची तरतूद करणारा 21 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेला महाराष्ट्र सरकारचा ठराव (GR) मुंबई उच्च न्यायालयाने काल रद्द केला. तो ‘बेकायदेशीर आणि निरर्थक’ ठरवला. यावरून आता शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) हे आक्रमक झाल्याचं समोर […]
Gudi Padwa 2025 Date Shubh Muhurat Puja Vidhi : गुढी पाडवा (Gudi Padwa 2025) हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक सण आहे. तो मराठी नववर्षाची सुरुवात दर्शवितो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या पारंपारिक नववर्ष उत्सवात गुढी (Gudi Padwa) लावण्याचं विशेष महत्त्व (Maharashtra Festival) आहे. गुढी कोणत्या दिशेला लावणे शुभ मानले […]
Female Worker Of Eknath Shinde Group Beat Up Former Corporator : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराने वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा वाद वाढलाय. परंतु ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाला (Shiv Sena) शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्त्याने भररस्त्यावर चांगलंच चोपलंय. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून […]
Sugarcane Juice Harmful To Health : उन्हाळ्याच्या कडक उन्हात, रस्त्याच्या कडेला उसाच्या रसाची (Sugarcane Juice) टपरी पाहिल्यावर, सगळ्यांना उसाचा रस पिण्याची इच्छा होते. उसाचा गोडवा आणि पुदिन्याचा थंडपणा, उन्हात आणि उष्णतेमध्ये यापेक्षा जास्त आरामदायी काय असू शकते? उन्हाळ्यात उसाचा रस शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. परंतु हाच उसाचा रस अनेक लोकांसाठी (Sugarcane Juice Side Effect) […]
Raj Thackeray Gudi Padwa Rally 2025 Municipal Elections Strategy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी केलीय. त्यांनी गुढीपाडवा मेळाव्याचं रणशिंग फुंकलं आहे. या मेळाव्यासाठी देखील मनसेने (MNS) चांगली तयारी केलीय. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात (Municipal Elections Strategy) महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचा गुढीपाडवा […]
Aaditya Thackeray Eknath Shinde Meet : शिवसेना पक्षफुटीनंतर पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अन् एकनाथ शिंदे आमने-सामने आलेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी देखील विधीमंडळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समोरासमोर आले होते. त्यावेळी मात्र त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नव्हता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं […]
Indrajit Sawant’s reaction after Prashant Koratkar Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. दरम्यान कोरटकरला अटक केल्यानंतर इंद्रजित सावंत यांची (Indrajit Sawant) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी म्हटलंय की, अशा चिल्लर माणसाने एक महिना तंगवातंगवी केली. […]