Centre Blocks 16 Pakistan Youtube Channels : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. (Pahalgam Terror Attack) प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण 6.3 कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर (Pakistan Youtube Channels) भारतात बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार यूट्यूब […]
Mangalashtaka Returns Released On 23 May : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट ( Mangalashtaka Returns) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचं (Marathi Movie) पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून 23 मे रोजी सुलट प्रेमाची उलट गोष्ट (Entertainment News) उलगडणार आहे. सर्वांनाच या चित्रपटाविषयी […]
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
Actor Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय. हल्ल्याला 5 दिवस होत नाही तेच अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे. ते सध्या पहलगामध्ये आहेत. मी काश्मीरला (Pahalgam) आलोय, तुम्हीसुद्धा या…, असं आवाहन अतुल कुलकर्णीने काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी […]
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]
Chhagan Bhujbal On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदान छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू विरुद्ध मुसलमान कुणी करत असेल, तर ताबोडतोब थांबवलं पाहिजे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. धर्मात वाद […]
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
PM Modi Assures Victims Of Pahalgam Terror Attack Justice : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय. आज मन की बात कार्यक्रमाचा 121 वा भाग पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय, त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिलंय. ते […]