Uddhav Thackeray Criticized BJP Devendra Fadanvis : मुंबईत कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलंय. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपला आवाज दिल्लीच्या कानांचे पडदे फाडून टाकणार आहे. त्यांनी दोन्ही राऊत बंधूंचे आभार मानलेत. ते म्हणाले की, पुढील दिशा माहित नाही, पण पावले […]
Vaibhavi Deshmukh In Santosh Deshmukh Justice Morcha Baramati : बारामतीमध्ये आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होता. यावेळी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिला अश्रू अनावर झाल्याचं समोर आलंय. आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये (Baramati) संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख सुद्धा सहभागी […]
Dhananjay Munde Reply To Suresh Dhas Criticism : महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नुकतंच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. मुंडे यांच्यावर सर्व प्रकारचे आरोप केले जात (Beed Politics) […]
Anjali Damania New Allegations On Dhanajay Munde : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. त्यामुळं राज्यात वातावरण तापलेलंच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलंय. त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना […]
Students Becoming cheaters With AI Literacy Trust Report : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर वेगाने वाढतोय. कोणताही डेटा गोळा करणे असो, मोठे काम असो किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवणे असो, एआय (Artificial Intelligence) खूप मदत करते. आता शाळांमध्येही एआयचा वापर केला जात आहे, याचं एक उदाहरण म्हणजे ब्रिटन. तेथील शाळांमध्ये (Students) एआयचा वापर […]
Aditya Thackeray Allegations against Eknath Shinde : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केलाय. मिमिक्री करत त्यांनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बीएमसीवरून गंभीर आरोप देखील केले आहेत. कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवर एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला (Mumbai BMC […]
Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ […]
Shreya Chaudhary wins Best Actress Award at IIFA Digital Awards 2025: तरुण अभिनेत्री श्रेया चौधरी (Shreya Chaudhary) तिच्या दमदार अभिनयासाठी चर्चेत आहे. बंदिश बँडिट्स सीझन 2 मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress Award) (मुख्य भूमिका) – वेब सिरीजचा बहुमान मिळाला आहे. साहेब मला […]
Chhaya Kadam became face for big jewellery brand : अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) आणखी एका खास गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. त्या एका बड्या ज्वेलरी ब्रॅंडसाठी खास चेहरा बनल्या आहेत. जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली, ती म्हणजे छाया कदम. पडळकर म्हणाले […]
Why Lawyers Wear Black And Doctors Wear White Coats : आपण वकील (Lawyers Wear Black) आणि डॉक्टर यांना नेहमीच एका विशिष्ट रंगाच्या कोटमध्ये (Doctors Wear White Coats) दिसतात. यामागे नेमकं काय कारणं आहे, हे तुम्हाला माहितीये का? दोघांच्याही कपड्यांमागे फक्त फॅशन किंवा परंपरा नाही, तर एक खोल विचार आणि इतिहास लपलेला आहे. आज आपण या […]